शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या चाकरमान्यांना रेल्वे भाडेवाढीचा फटका!

By admin | Updated: June 22, 2014 00:50 IST

नवनिर्वाचित मोदी सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीचा मुंबईकरांना भलताच फटका बसला असून, 25 जूनपासून हे वाढीव भाडे लागू होणार असल्याने मुंबईकर चाकरमान्यांचे कंबरडे मोडणार आहे.

मुंबई : नवनिर्वाचित मोदी सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीचा मुंबईकरांना भलताच फटका बसला असून, 25 जूनपासून हे वाढीव भाडे लागू होणार असल्याने मुंबईकर चाकरमान्यांचे कंबरडे मोडणार आहे.
नव्या रेल्वे भाडेवाढीच्या प्रस्तावानुसार, छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून डोंबिवली आणि कल्याणच्या सिंगल प्रवासाकरिता प्रवाशांना आता 2क् रुपये मोजावे लागणार आहेत. तर छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून कजर्त आणि कसारार्पयतच्या सिंगल प्रवासाकरिता प्रवाशांना अनुक्रमे 3क्, 35 रुपये मोजावे लागणार आहेत. एका महिन्याच्या पासाकरिता छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून दादर्पयतच्या प्रवासाठी 15क् रुपये मोजावे लागणार आहेत तर ठाण्यार्पयतच्या प्रवासासाठी 33क् रुपये मोजावे लागणार आहेत. डोंबिवलीर्पयत 48क्, वाशी 38क्, पनवेल 55क्, कल्याण 495, कजर्त 795 आणि कसा:यार्पयतच्या पासासाठी 96क् रुपये मोजावे लागणार आहेत. 
लोकलच्या फस्र्ट क्लासच्या सिंगल प्रवासाकरिता छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून दादर्पयत 5क् रुपये मोजावे लागणार आहेत. घाटकोपर्पयत 1क्5, ठाणो 14क्, डोंबिवली 16क्, वाशी 14क्, पनवेल 165, कल्याण 165, कजर्त 22क् आणि कसा:यार्पयतच्या प्रवासाकरिता 245 रुपये मोजावे लागणार आहेत.  (प्रतिनिधी)