शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

मोनो रेल्वे धावणार आऊटरवर

By admin | Updated: September 9, 2014 01:17 IST

झपाट्याने विकास होत असल्याने शहरालगतच्या भागात मोनो रेल्वे चालविण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार आहे. याबाबतचा विस्तृत अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या प्रस्तावाला स्थायी

स्थायी समितीचा ग्रीन सिग्नल : आठ महिन्यात डीपीआरनागपूर : झपाट्याने विकास होत असल्याने शहरालगतच्या भागात मोनो रेल्वे चालविण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार आहे. याबाबतचा विस्तृत अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने सोमवारी मंजुरी दिली. २०२० सालातील लोकसंख्या विचारात घेऊन हा प्रकल्प राबविला जाणार आहे. आठ महिन्यात प्रकल्प अहवाल मागविला आहे. पहिल्या टप्प्यात ५० कि.मी. लांबीच्या मार्गाचे सर्वेक्षण केले जाईल. मेट्रोला मोनो रेल्वेची फिडरप्रमाणे मदत होईल, असाही प्रस्ताव विचाराधीन आहे. मेट्रो रेल्वेपूर्वी शहरात मोनो रेल्वे धावेल, अशी चर्चा होती. परंतु मोनो रेल्वेचा जेमतेम प्रस्ताव तयार केला जात आहे. मोनो रेल्वे मास रॅपिड ट्रान्झिस्ट सिस्टमसाठी तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्याबाबत निविदा मागविण्यात आल्या आहेत. गुडगावच्या दोन व पुणे येथील एका कंपनीने निविदा सादर केली. कमी दराची मे. मोनार्च सर्वेअर अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग कन्सलटंट प्रा.लि. या कंपनीची निविदा समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. शहराचा होत असलेला विकास व विस्तार विचारात घेता, भविष्यात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, याचा विचार करून शहरालगतच्या भागात मोनो रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी दिली. विस्तृत प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला पाठविला जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मंजुरीनंतर मोनो रेल्वेच्या कामाला सुरुवात होईल. मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या मागीं लागेल. तसेच शहरालगतच्या भागात मोनो रेल्वेमुळे वाहतुकीची समस्या सुटेल, असा विश्वास बोरकर यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)सक्षम यंत्रणा नाहीनागपूर शहराचे क्षेत्रफळ २७५.६५ चौ. कि.मी.आहे. शहरात १२,३७,०१९ वाहने असून, १९०७ कि.मी. लांबीचे मार्ग आहेत. मुख्य मार्गांची लांबी ५०० कि.मी. आहे. शहरात २५० चौक आहेत. बसमधून दररोज १,८०,००० नागरिक प्रवास करतात. परंतु शहरात सार्वजनिक वाहतूक सुरळीत चालावी यासाठी सक्षम यंत्रणा नाही.