शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
3
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
4
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
5
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
6
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
7
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
8
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
9
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
10
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
11
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
12
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
13
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
14
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
15
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
16
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
17
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
18
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
19
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
20
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा

मीरा भाईंदर महापालिकेची मीरारोड ते अंधेरी बससेवा सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 11:48 AM

मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवे कडून मीरारोड रेल्वे स्थानक ते अंधेरी रेल्वे स्थानक पूर्व अशी बससेवा सुरु करण्यात आली आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवे कडून मीरारोड रेल्वे स्थानक ते अंधेरी रेल्वे स्थानक पूर्व अशी बससेवा सुरु करण्यात आली आहे . 

मीरारोड परिसराची लोकसंख्या मोठी असून मुंबईला कामा निमित्त जाण्यासाठी बस सेवा सुरु करण्याची मागणी  मार्च महिन्या पासून प्रभाग समिती सभापती हेतल परमार यांनी परिवहन सभापतीं कडे चालवली होती . त्या नंतर अन्य सदस्य आदींनी सुद्धा पत्र दिले होते . परिवहन समितीने बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतल्या नंतर शुक्रवारी महापौर ज्योत्सना हसनाळे यांच्या हस्ते मीरारोड ते अंधेरी बससेवेचा शुभारंभ करण्यात आला .

आयुक्त दिलीप ढोले, परिवहन सभापती दिलीप जैन, नगरसेवक , अधिकारी , परिवहन सदस्य आदी उपस्थित होते . सदर बस मार्गावर १ वातानुकुलीत व १ विना वातानुकुलीत अश्या २ बस सुरू करण्यात आल्या आहेत . प्रवाश्यांनी बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेविका हेतल परमार यांनी केले आहे .  

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदरAndheriअंधेरी