शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा पोलिसांच्या गाडीतच आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: May 31, 2014 21:55 IST

अल्पवयीन मुलीने पातूर पोलिसांच्या गाडीतच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

पातूर: एका अल्पवयीन मुलीस बाभूळगाव येथून पातूर पोलिस ठाण्यात आणले जात असताना तिने पोलिसांच्या गाडीतच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवार, ३१ मे रोजी पहाटे घडलेल्या या घटनेप्रकरणी पातूर पोलिसांनी सदर मुलीविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सदर मुलीवर अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पातूर पोलिस बाभूळगाव येथे गस्तीवर असताना बाभूळगावकडे एका दुचाकीवरून दोन मुले व एक मुलगी येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी प्रेमप्रकरणाच्या संशयावरून त्यांना हटकले व त्यांची विचारपूस केली. या तिघांना ताब्यात घेऊन पातूर पोलिस स्टेशनमध्ये आणत असताना अल्पवयीन मुलीने तिच्या पर्समधील विष प्राशन केले. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी मुलीस सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तर दोन मुले सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी मुलीविरुद्ध भादंविच्या कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुलगी व दोन मुले हे खामगाव तालुक्यातील शहापूर येथील रहिवासी आहेत. या घटनेला प्रेमप्रकरणाची किनार असल्याचे बोलले जात असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.