शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

८०० घरांसाठी म्हाडाची जुलैमध्ये निघणार लॉटरी

By admin | Updated: June 27, 2017 02:24 IST

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करणारे म्हाडा प्राधिकरण आता लवकरच ८०० घरांची लॉटरी काढणार आहे. घरांच्या लॉटरीची

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करणारे म्हाडा प्राधिकरण आता लवकरच ८०० घरांची लॉटरी काढणार आहे. घरांच्या लॉटरीची प्रक्रिया जून महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार असून, जुलै महिन्याच्या पंधरावड्यात लॉटरीसाठीची जाहिरात काढण्यात येणार आहे.म्हाडाकडून दरवर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात घरांची लॉटरी काढली जाते, परंतु या वर्षी घरांचा साठा कमी असल्याने, मे महिन्यात लॉटरी काढण्यात आली नाही. परिणामी, ही कसर भरून काढण्यासाठी प्राधिकरणाकडून जुलैमध्ये ८०० घरांसाठी लॉटरी काढली जाईल. पवई, चारकोप, विक्रोळी, कांदिवली, गोरेगाव, सायन, मानखुर्द आणि मुलुंड या परिसरांतील घरांसाठी लॉटरी काढली जाणार असून, याबाबतचा अंतिम निर्णय होईल.महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक (महारेरा) प्राधिकरणाच्या नियमांना अधीन राहून, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)चा विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने, मुंबईत सुरू असलेल्या २३ गृहप्रकल्पांच्या नोंदणीची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण केली असून, त्यापैकी १२ प्रकल्पांना नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. म्हाडातर्फे काढण्यात येणाऱ्या २०१७ च्या सदनिका सोडतीत समाविष्ट करण्यात येणाऱ्या प्रकल्पांतील सदनिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये चारकोप, तुंगा-पवई, सिद्धार्थनगर-गोरेगाव, महावीरनगर-कांदिवली, कन्नमवार नगर-विक्रोळी, गव्हाणपाडा-मुलुंड अशा मुंबईतील एकूण २३ गृहप्रकल्पांची नोंदणी प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे.