शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

माथेरान हाऊसफुल्ल; पर्यटकांची प्रचंड गर्दी

By admin | Updated: August 16, 2014 22:31 IST

सलग चार दिवस सुट्टय़ा आल्याने मुंबई पुण्यापासून जवळचे माथेरान पर्यटकांनी फुलून गेले आहे.

माथेरान : सलग चार दिवस सुट्टय़ा आल्याने मुंबई पुण्यापासून जवळचे माथेरान पर्यटकांनी फुलून गेले आहे. परिसरातील  लॉजिंग तसेच हॉटेल्स हाऊसफुल्ल झाले. बहुतांश पर्यटकांनी अगोदरच हॉटेल तसेच लॉजिंगचे आरक्षण केले होते. चार दिवसांच्या सुट्टीतील संधीचे सोने करण्यासाठी दुकानदार, रेस्टॉरंट तसेच लहान मोठे स्टॉलवाले पर्यटकांच्या सेवेसाठी तत्पर दिसत आहेत. हातरिक्षा, घोडे यांचीही मोठय़ा प्रमाणावर वर्दळ पॉईंटला दिसत असून पॉईंटची सैर पर्यटक करीत आहेत.
दस्तुरी नाक्यावर पार्कीगसाठी जागा अपुरी असल्यामुळे एक कि.मी. र्पयत गाडय़ांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गावातील लॉजिंग हाऊसफुल्ल झाल्याने माथेरानला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. चार महिने मिनीट्रेन बंद असते. फक्त माथेरान ते अमनलॉज शटलसेवा सुरु असते. मिनीट्रेनमध्ये या दहा मिनीटांच्या प्रवासासाठी देखील पर्यटकांची गर्दी रेल्वे स्थानकात दिसत आहे. काही प्रवाशांनी प्रवासाचे मोजके पैसे आणलेले असल्यामुळे पैसे काढण्यासाठी येथील एटीएम सेंटरमध्ये लांबच लांब रांगा दिसत आहे. (वार्ताहर)