शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बहिष्कारावर कडक कायदा करणार

By admin | Updated: December 30, 2014 02:27 IST

रायगड जिल्ह्यातील सामाजिक बहिष्काराचे (वाळीत टाकण्याचे) प्रकार अत्यंत गंभीर आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील सामाजिक बहिष्काराचे (वाळीत टाकण्याचे) प्रकार अत्यंत गंभीर आहेत. दोषींवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार नवा कायदा करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.अलिबाग नगर परिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, वाळीत टाकणाऱ्यांवर कारवाई करणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात रद्दबातल ठरवला, तर दुसऱ्या विधेयकाचे रूपांतर कायद्यात होऊ शकले नाही. मात्र दोन्हींचा अभ्यास करून सामाजिक बहिष्कारांच्या घटनांना आळा घालून कारवाई करण्यासाठी नवा कायदा करण्याचे सूतोवाच त्यांनी केले. सद्य:स्थितीत गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यासाठी आवश्यक असणारी राज्य सरकारची परवानगी तत्काळ देण्यासंदर्भात आदेश देण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले. संभाव्य दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी, कोकणची सागरी सीमा सुरक्षा बळकट करण्यात येईल. शिवकालीन सागरी किल्ल्यांचा वापर करण्यासाठी भारतीय नौदल आणि भारतीय पुरातत्त्व विभाग या केंद्र सरकारच्या विभागांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)पर्यटनस्थळ घोषित करणे विचाराधीनअलिबागला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करणे विचाराधीन आहे. राज्याच्या पर्यटन विभागाशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अलिबाग समुद्रात अनेकदा पोहण्याचा आनंद घेतला. पण आता मुख्यमंत्री झाल्यामुळे पर्यटक म्हणून येथे येता येत नाही, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.