शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘बारावी’ला संविधानिक शिक्षण अनिवार्य करा, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 05:51 IST

इयत्ता पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमाला जोडून संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी शिकविणे सहज शक्य आहे. संविधान शालेय स्तरापासूनच मुलांवर बिंबवल्यास राष्ट्र उभारणीत ते योग्य दिशेने आपल्या क्षेत्रात कार्य करू शकतील

पुणे : भारतीय राज्यघटनेचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत याकरिता राज्यात बारावीच्या परीक्षांसाठी त्या-त्या भाषेमधून संविधानिक शिक्षणाचा ५० गुणांवर आधारित पेपर अनिवार्य करावा. शिक्षकांसाठी सांविधानिक मूल्यांबाबत प्रशिक्षण कार्यक्रम आखावा अशी विनंती करणारे पत्र विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.या तज्ज्ञ मंडळींमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब कसबे, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी, डॉ. यशवंत मनोहर, विचारवंत प्रा. हरी नरके, प्रा. वामन केंद्रे, हेरंब कुलकर्णी, ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, प्रज्ञा दया पवार, शाहीर संभाजी भगत, सुषमा देशपांडे, सुभाष वारे, डॉ. महेश केळुस्कर, आनंद पटवर्धन आदींचा समावेश आहे.इयत्ता पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमाला जोडून संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी शिकविणे सहज शक्य आहे. संविधान शालेय स्तरापासूनच मुलांवर बिंबवल्यास राष्ट्र उभारणीत ते योग्य दिशेने आपल्या क्षेत्रात कार्य करू शकतील, यासाठी याची अंमलबजावणी करावी, असे पत्रा म्हटले आहे.शालेय पाठ्यपुस्तकात संविधानाची माहिती देणारे धडे समाविष्ट केले जावेत. संविधान हा विषय काहीसा किचकट असल्याने तो कशा पद्धतीने शिकविला जावा याचे प्रशिक्षण शिक्षकांना द्यायला हवे. नागरिकांचे सांविधानिक शिक्षणाबाबत प्रबोधन करणे हा यामागील हेतू आहे.- प्रा. हरी नरके 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्र