शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 18:25 IST

मुंबईचे माजी उपमहापौर व भाजपा नेते अरुण देव यांच्या अंधेरी पश्चिम येथील घराला आग लागली.

मुंबई: मंगळवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास मुंबईचे माजी उपमहापौर व भाजपा नेते अरुण देव यांच्या अंधेरी पश्चिम येथील प्रथमेश हाऊसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथील बी/११०२ फ्लॅटमध्ये फटाक्याच्या एका रॉकेटने भीषण आग लागली. फटाक्याचे रॉकेट त्यांच्या फ्लॅटच्या बेडरूमच्या बाल्कनीवर आदळला आणि त्याच ठिकाणी ठेवलेल्या एसी युनिटला आग लागली. या आगीमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकला होता. परंतु, समयोचित मदतीमुळे मोठे नुकसान टळले. आग विझवण्यासाठी सुरक्षा रक्षक आणि  शेजाऱ्यानी तत्काळ मदत केली. या घटनेमुळे, सोसायटीमध्ये फटाक्यांच्या वापराबाबत कडक नियमांची आवश्यकता उभी राहिली आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

सामाजिक दृष्टीकोनातून, फटाक्यांच्या वापरासाठी कडक नियम करून त्यात फटाक्यांचे प्रकार आणि वापराच्या वेळेची मर्यादा ठरवण्यात यावी.मध्यरात्री  नंतर फटाक्यांचे वापर थांबवावे. धोकादायक फटाक्यांचे वापर पूर्णपणे बंद करावे.नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सोसायटीत एक अधिकारी नियुक्त करावा.धोका निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी तातडीच्या कारवाईची मागणी देव यांनी या सोसायटीचे अध्यक्ष व सचिवांकडे केली आहे.यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखिल निवेदन दिले असून त्यांची तवकर भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे अशी घटना टाळण्यासाठी सर्व सोसायटी सदस्यांनी या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-Mumbai Deputy Mayor Arun Dev's Andheri Home Catches Fire

Web Summary : A fire broke out at Arun Dev's Andheri flat due to a firecracker. Prompt action prevented major damage. Dev urges stricter firecracker rules and seeks CM's intervention to avoid future incidents.
टॅग्स :fireआगMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र