शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्या करणार- उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 1, 2014 23:10 IST

छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करत उद्धव ठाकरेंनी सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार केला

ऑनलाइन टीम-

मुंबई, दि. १ - छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करत उद्धव ठाकरेंनी सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार केला. तसेच अनिल परब आणि आदेश बांदेकर यांनाही पुष्पगुच्छ देत त्यांच्या सहयोगाचे आभार मानले. त्याचप्रमाणे सदा सरणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर, नेहमीच्याच शैलीत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरवात केली. विजयाचे शिल्पकार जनता आहे असं ठाकरे यांनी म्हटलं. सर्वांनी आपली जबाबदारी निकराने पूर्ण केली असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं. तसेच युवासेनेच्या कार्यचीही दखल घेतली. वियजाच्या जल्लोषाकरता आपण जमलो आहोत. तसेच आपला आवाज बुलंद करण्यासाठी आपले खासदार दिल्लीला गेले आहेत. मुंबई जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचे आश्वासन दिले. तसेच, सर्वसामान्यांची स्वप्न पूर्ण करण्याचे आमचे ध्येय आहे असेही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले. दिल्ली जिंकली आता महाराष्ट्र जिंकायचा आहे. ही तर विजयाची सुरवात आहे, असं म्हणत महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचं राज्य करण्याचीही घोषणा केली. अनंत गितेंपासून विजयी उमेदवारांच्या सत्काराची सुरवात करत चंद्रकांत खैरे - औरंगाबाद, बुलढाणा - प्रतापराव जाधव, अमरावती- आनंदराव अडसुळ, यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी ठाण्याचे राजन विचारे मुंबई उत्तर पश्चिम गजानन किर्तीकर मावळचे खासदार श्रीरंग बारणे रत्नागिरी - विनायक राऊत, रामटेक - विनायक तुमाने परभणी संजय जाधव नाशिक हेमंत गोडसे शिर्डी लोखंडे शिरुर शिवाजीराव अढळराव पाटील, रविंद्र गायकवाड दक्षिण मुंबई- अरविंद सावंत, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, दक्षिण मध्य चे खासदार राहूल शेवाळे इ.चा पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.