शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : तुमचा आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 10:22 AM

Maharashtra Election Result 2019 : भाजप-शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असून महायुतीचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालांची अनेकांना उत्कंठा लागून राहिली होती. भाजप-शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असून महायुतीचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याचवेळी ‘अब की बार 220 के पार’च्या महासंकल्पाला मतदारांनी रोखले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकांड्या शिलेदाराप्रमाणे ही निवडणूक लढवून आपल्या पक्षाला भाजप-सेनेपाठोपाठ सर्वाधिक जागा मिळवून दिल्या.

'या' दिग्गजांचा विजय

मुंबई

कुलाबा - राहुल नार्वेकर, भाजपधारावी - वर्षा गायकवाड काँग्रेसभायखळा - यामिनी जाधव, शिवसेनामलबार हिल - मंगलप्रभात लोढा, भाजपमाहिम - सदा सरवणकर, शिवसेना,मुंबादेवी -अमिन पटेल, काँग्रेसवडाळा - कालिदास कोळंबकर, भाजपवरळी - आदित्य ठाकरे, शिवसेनाशिवडी - अजय चौधरी, शिवसेनासायन कोळीवाडा - कॅ. आर. तमिल सेल्वन, भाजपअंधेरी पश्चिम - अमित साटम, भाजपअंधेरी पूर्व - रमेश लटके, शिवसेनाअणुशक्ती नगर - नवाब मलिक, राष्ट्रवादीकलिना - संजय पोतनीस, शिवसेनाकांदिवली पूर्व - अतुल भातखळकर, भाजपकुर्ला - मंगेश कुडाळकर, शिवसेनागोरेगाव - विद्या ठाकूर, भाजपघाटकोपर पश्चिम - राम कदम, भाजपघाटकोपर पूर्व - पराग शाह, भाजपचांदिवली - दिलीप लांडे, शिवसेनाचारकोप - योगेश सागर, भाजपचेंबूर - प्रकाश फातर्पेकर, शिवसेनाजोगेश्वरी पूर्व - रवींद्र वायकरदहिसर - मनिषा चौधरी, भाजपदिंडोशी - सुनील प्रभू, शिवसेनाबोरीवली - सुनील राणे, भाजपभांडुप पश्चिम - रमेश कोरगावकर, शिवसेनामागाठणे - प्रकाश सुर्वे, शिवसेनामानखुर्द शिवाजीनगर - अबू आझमी, सपामालाड पश्चिम - अस्लम शेख, काँग्रेसमुलुंड - मिहीर कोटेचा, भाजपवर्सोवा - डॉ. भारती लव्हेकर, भाजपवांद्रे पश्चिम - आशिष शेलार, भाजपवांद्रे पूर्व - झिशान सिद्दीकी, काँग्रेसविक्रोळी - सुनील राऊत, शिवसेनाविले पार्ले - पराग अळवणी, भाजप

ठाणे आणि कोकण

पालघर

डहाणू - विनोद निकोले, सीपीआयविक्रमगड - सुनील भुसारा, काँग्रेसपालघर - श्रीनिवास वनगा, शिवसेनाबोईसर -राजेश पाटील, बविआनालासोपारा - क्षितीज ठाकूर, बविआवसई - हितेंद्र ठाकूर, बविआ

ठाणे

भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे, शिवसेनाभिवंडी पश्चिम - महेश चौघुले, भाजपभिवंडी पूर्व - रईस शेख, सपाशहापूर - दौलत दरोडा, राष्ट्रवादीमुरबाड - किसन कथोरे, भाजपअंबरनाथ - डॉ. बालाजी किणीकर, शिवसेनाउल्हासनगर - कुमार आयलानी, भाजपकल्याण पूर्व - गणपत गायकवाड, भाजपकल्याण पश्चिम - विश्वनाथ भोईर, शिवसेनाकल्याण ग्रामीण - प्रमोद पाटील, मनसेडोंबिवली - रवींद्र चव्हाण, भाजपमुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाडमीरा-भाईंदर - गीता जैन, अपक्षओवळा-माजिवडा - प्रताप सरनाईक, शिवसेनाकोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे, शिवसेनाठाणे - संजय केळकर, भाजपऐरोली - गणेश नाईक, भाजपबेलापूर - मंदा म्हात्रे, भाजप

सिंधुदुर्ग

सावंतवाडी - दीपक केसरकर, शिवसेनाकुडाळ-मालवण - वैभव नाईक, शिवसेनाकणकवली-देवगड - नितेश राणे, भाजप

रत्नागिरी

राजापूर - राजन साळवी, शिवसेनारत्नागिरी - उदय सामंत, शिवसेनाचिपळूण - शेखर निकम, राष्ट्रवादीगुहागर - भास्कर जाधवदापोली - योगेश कदम, शिवसेना

रायगड

महाड - भरत गोगावले, शिवसेनाश्रीवर्धन - अदिती तटकरे, राष्ट्रवादीअलिबाग - महेंद्र दळवी, शिवसेनापेण - रवीशेठ पाटील, भाजपउरण - महेश बाल्दी, अपक्षकर्जत - महेंद्र थोरवे, शिवसेनापनवेल - प्रशांत ठाकूर

पश्चिम महाराष्ट्र

पुणे

आंबेगाव - दिलीप वळसे पाटील, राष्इंदापूर - दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीकसबा - मुक्ता टिळक, भाजपकोथरुड - चंद्रकांत पाटील, भाजपखडकवासला - भिमराव तापकीर, भाजपखेड-आळंदी - दिलीप मोहिते, राष्ट्रवादीचिंचवड - लक्ष्मण जगताप, भाजपजुन्नर - अतुल बेनके, राष्ट्रवादीदौंड - राहुल कुल, भाजपपर्वती - माधुरी मिसाळ, भाजपपिंपरी - अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीपुणे छावणी - सुनील कांबळे, भाजपपुरंदर - संजय जगताप, काँग्रेसबारामती - अजित पवार, राष्ट्रवादीभोर - संग्राम थोपटे, काँग्रेसभोसरी - महेश लांडगे, भाजपमावळ - सुनील शेळके, राष्ट्रवादीवडगाव शेरी - सुनील टिंगरे, राष्ट्रवादीशिरुर - अशोक पवार, राष्ट्रवादीशिवाजीनगर - अनिल शिरोळे, भाजपहडपसर - चेतन तुपे, राष्ट्रवादी

कोल्हापूर

इचलकरंजी - प्रकाश आवडे, अपक्षकरवीर - पी एन पाटील, काँग्रेसकागल - हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीकोल्हापूर उत्तर - चंद्रकांत जाधव, काँग्रेसकोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटील, काँग्रेसचंदगड - राजेश नरसिंहराव पाटील, राष्ट्रवादीराधानगरी - प्रकाश आबिटकर, शिवसेनाशिरोळ - राजेंद्र पाटील, अपक्षहातकणंगले - राजू आवळे, काँग्रेसशाहूवाडी - विनय कोरे, जनसुराज्य पक्ष

सांगली

इस्लामपूर - जयंत पाटील, राष्ट्रवादीखानापूर - अनिलभाऊ बाबर, शिवसेनातासगांव-कवठे महांकाळ - सुमन पाटील, राष्ट्रवादीपलुस-कडेगाव - विश्वजीत कदम, काँग्रेसमिरज - डॉ.सुरेश खाडे, भाजपशिराळा - मानसिंग नाईक, राष्ट्रवादीसांगली - धनंजय गाडगीळ, भाजपजत - विक्रमसिंह सावंत, काँग्रेस

सातारा

कराड उत्तर - बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीकराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसकोरेगाव - महेश शिंदे, शिवसेनापाटण - शंभूराजे देसाई, शिवसेनाफलटण - दीपक चव्हाण, राष्ट्रवादीमाण - जयकुमार गोरे, भाजपवाई - मकरंद जाधव-पाटील, राष्ट्रवादीसातारा - शिवेंद्रराजे भोसले, भाजप

सोलापूर

अक्कलकोट - सचिन शेट्टीकरमाळा - संजय शिंदे अपक्षपंढरपूर - भारत भालके, राष्ट्रवादीबार्शी - राजेंद्र राऊत, अपक्षमाढा - बबन शिंदे, राष्ट्रवादीमाळशिरस -राम सातपुते, भाजप-रिपाइंमोहोळ - यशवंत माने, राष्ट्रवादीसांगोला - शाहजी बापू पाटील, शिवसेनासोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख, भाजपसोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख, भाजपसोलापूर शहर मध्य - प्रणिती शिंदे

अहमदनगर

अकोले - डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादीअहमदनगर शहर - संग्राम जगताप, राष्ट्रवादीकर्जत-जामखेड - रोहित पवार, राष्ट्रवादीकोपरगाव - आशुतोष काळे, राष्ट्रवादीनेवासा - शंकरराव गडाख, क्रांतीकारी शेतकरी पक्षराहुरी विधानसभा - प्राजक्त तानपुरे, राष्ट्रवादीशिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील, भाजपशेवगाव - मोनिका राजाळे, भाजपश्रीगोंदा - बबनराव पाचपुते, भाजपश्रीरामपूर - लहू कानडे, काँग्रेससंगमनेर - बाळासाहेब थोरात, काँग्रेसपारनेर - निलेश लंके, राष्ट्रवादी

उत्तर महाराष्ट्र

नाशिक

इगतपुरी - हिरामन खोसकर, काँग्रेसकळवण - नितीन पवार, राष्ट्रवादी; कॉ. जिवा गावित, सीपीआयचांदवड - राहुल अहेर, भाजपदिंडोरी - नरहरी झिरवाल, राष्ट्रवादीदेवळाली - सरोज अहिरे, राष्ट्रवादीनांदगाव - सुहास कांदे, शिवसेनानाशिक पश्चिम - सीमा हिरे, भाजपनाशिक पूर्व - राहुल ढिकळे, भाजपनाशिक मध्य - देवयानी फरांदे, भाजपनिफाड - दिलीपराव बनकर, राष्ट्रवादीबागलाण - दिलीप बोरसे, भाजपमालेगाव बाह्य - दादा भुसे, शिवसेनामालेगाव मध्य - मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, एमआयएमयेवला - छगन भुजबळ, राष्ट्रवादीसिन्नर - माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी

धुळे

साक्री - मंजुळा गावित, अपक्षधुळे ग्रामीण - कुणालबाबा पाटील, काँग्रेसधुळे शहर - शाह फारुक अन्वर, एमआयएमशिंदखेडा - जयकुमार रावल, भाजपशिरपूर - काशिराम पवार, भाजप

नंदुरबार

अक्कलकुवा - केसी पाडवी, काँग्रेस; आमशा पाडवी, शिवसेना;शहादा - राजेश पाडवी, भाजपनंदुरबार - विजयकुमार गावित, भाजपनवापूर - शिरीषकुमार नाईक, काँग्रेस

जळगाव

अमळनेर - अनिल पाटील, राष्ट्रवादीएरंडोल - चिमणराव पाटील, शिवसेनाचाळीसगाव - मंगेश चव्हाण, भाजपचोपडा - लताबाई सोनावणे, शिवसेनाजळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील, शिवसेनाजळगाव शहर - सुरेश भोळे, भाजपजामनेर - गिरीश महाजन, भाजपपाचोरा - किशोर पाटील, शिवसेनाभुसावळ - संजय सावकारे, भाजपमुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील, अपक्षरावेर - मधुकरराव चौधरी, काँग्रेस

विदर्भ

बुलडाणा

खामगाव - आकाश फुंडकर, भाजपचिखली - श्वेता महाले, भाजपजळगाव जामोद - संजय कुटे, भाजपबुलडाणा - संजय गायकवाड, शिवसेनामलकापूर - राजेश एकाडे, काँग्रेसमेहकर - संजय रायमुलकर, शिवसेनासिंदखेडराजा - राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी

अकोला

अकोट - प्रकाश भारसाकळे, भाजपअकोला पश्चिम - गोवर्धन शर्मा, भाजपअकोला पूर्व - रणधीर सावरकर, भाजपबाळापूर - संग्राम गावंडे, राष्ट्रवादीमूर्तिजापूर - हरीश पिंपळे, भाजप

वाशिम

कारंजा - राजेंद्र पाटनी, भाजपरिसोड - अमित झनक, काँग्रेसवाशिम - लखन मलिक, भाजप

अमरावती

अचलपूर - बच्चू कडू, प्रहारअमरावती - सुलभा खोडके, काँग्रेसतिवसा - यशोमती ठाकूर, काँग्रेसदर्यापूर - बळवंत वानखडे, काँग्रेसधामणगाव रेल्वे - प्रताप अडसड, भाजपबडनेरा - रवी राणा, अपक्षमेळघाट - राजकुमार पटेल, प्रहारमोर्शी - देवेंद्र भुयार स्वाभिमानी पक्ष

वर्धा

आर्वी - दादाराव केचे, भाजपदेवळी - रणजीत कांबळे, काँग्रेसहिंगणघाट -समीर कुनावार, भाजपवर्धा - डॉ. पंकज भोयर, भाजप

नागपूर

काटोल - अनिल देशमुख, राष्ट्रवादीसावनेर - केदार छत्रपाल, काँग्रेसहिंगणा - समीर मेघे, भाजपउमरेड - राजू पारवे, काँग्रेसनागपूर दक्षिण-पश्चिम - देवेंद्र फडणवीसनागपूर दक्षिण - मोहन मते, भाजपनागपूर पूर्व - कृष्ण खोपडे, भाजपनागपूर मध्य - विकास कुंभारे, भाजपनागपूर पश्चिम - विकास ठाकरे, काँग्रेसनागपूर उत्तर - नितीन राऊत, काँग्रेसकामठी - सुरेश भोयर, काँग्रेसरामटेक - आशिष पेंडम, अपक्ष

भंडारा

तुमसर - राजू कारेमोरे, राष्ट्रवादीभंडारा - अरविंद भलाधरे, भाजपसाकोली - नाना पटोले, काँग्रेस

गोंदिया

अर्जुनी-मोरगाव - मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादीतिरोरा - विजय रहांगडले, भाजपगोंदिया - गोपालदार अग्रवाल, भाजपआमगाव - सहसराम कोरोटे, काँग्रेस

गडचिरोली

आरमोरी - कृष्ण गजबे, भाजपगडचिरोली - देवराव होली, भाजपअहेरी - धरमरावबाबा अत्राम, राष्ट्रवादी

चंद्रपूर

चंद्रपूर - किशोर जोर्गेवार, अपक्षचिमूर - बंटी भांदडिया, भाजपबल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार, भाजपब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवार, काँग्रेसराजुरा - सुभाष धोटे, काँग्रेसवरोरा - सुरेश धानोरकर, काँग्रेस

यवतमाळ

वणी - संजीवरेड्डी बोडकुरवार, भाजपराळेगाव - अशोक वोईके, भाजपयवतमाळ - मदन येरावार, भाजपदिग्रस - संजय राठोड, शिवसेनाआर्णी - संदीप धुर्वे, भाजपपुसद - इंद्रनील नाईक, राष्ट्रवादीउमरखेड - नामदेव सासणे, भाजप

मराठवाडा

औरंगाबाद

औरंगाबाद पश्चिम - संजय शिरसाट, शिवसेनाऔरंगाबाद पूर्व - अतुल सावे, भाजपऔरंगाबाद मध्य - प्रदीप जयस्वाल, शिवसेनाकन्नड - उदयसिंह राजपूत, शिवसेनागंगापूर - प्रशांत बंब, भाजपपैठण - संदीपान भुमरे, शिवसेनाफुलंब्री - हरीभाऊ बागडे, भाजपवैजापूर - रमेश बोरनारे, शिवसेनासिल्लोड - अब्दुल सत्तार, शिवसेना

हिंगोली

वसमत - चंद्रकांत नवघरे, राष्ट्रवादीकळमनुरी - संतोष बांगर, शिवसेनाहिंगोली - नाजी मुटकुळे, भाजप

परभणी

जिंतूर - मेघना बोर्डिकर, भाजपपरभणी - डॉ. राहुल पाटील, शिवसेनागंगाखेड - रत्नाकर गुट्टे, रासपपाथरी - सुरेश वरपुडकर, काँग्रेस

जालना

परतूर - बबनराव लोणीकर, भाजपघनसावंगी - राजेश टोपे, राष्ट्रवादीजालना - कैलास गोरंट्याल, काँग्रेसबदनापूर - नारायण कुचे, भाजपभोकरदन - संतोष दानवे, भाजप

उस्मानाबाद

उमरगा - ज्ञानराज चौगुले, शिवसेनातुळजापूर - राणाजगजीतसिंह पाटील, भाजपउस्मानाबाद - कैलास पाटील, शिवसेनापरांडा - तानाजी सावंत, शिवसेना

नांदेड

किनवट - भिमराव केराम, भाजपदेगलूर - रावसाहेब अंतापूरकर, काँग्रेसनांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर, शिवसेनानांदेड दक्षिण - मोहनराव हंबर्डे, काँग्रेसनायगाव - राजेश पवार, भाजपभोकर - अशोक चव्हाण, काँग्रेसमुखेड - डॉ. तुषार राठोड, भाजपलोहा - शामसुंदर शिंदे, शेकापहदगाव - माधवराव पवार, काँग्रेस

लातूर

अहमदपूर - बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादीउदगीर - संजय बनसोडे, राष्ट्रवादीऔसा - अभिमन्यू पवार, भाजपनिलंगा - संभाजी पाटील निलंगेकर, भाजपलातूर ग्रामीण - धीरज देशमुख, काँग्रेसलातूर शहर - अमित देशमुख, काँग्रेस

बीड

गेवराई - लक्ष्मण पवार, भाजपपरळी - धनंजय मुंडे, राष्ट्रवादीमाजलगाव - प्रकाश सोळंके, राष्ट्रवादीकेज - नमिता मुंदडा, भाजपबीड - संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादीआष्टी - बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019worli-acवरळीKankavliकणकवलीMumbaiमुंबईthaneठाणेpanvel-acपनवेलahmadpur-acअहमदपूरPuneपुणेparli-acपरळीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस