लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरळी

वरळी

Worli-ac, Latest Marathi News

आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार? - Marathi News | Invitation to MLA Aditya Thackeray; Uncle Raj Thackeray-nephew aaditya will come together in MNS 'Vision Worli'? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?

वरळी मतदारसंघात यंदा मनसेकडून संदीप देशपांडे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान आमदार आदित्य ठाकरेंना मोठं आव्हान काकांच्या पक्षाकडून निर्माण झालं आहे. ...

मुंबईतील बहुचर्चित मतदारसंघातून NCP आमदार अमोल मिटकरी लढवणार निवडणूक?; बॅनर्स झळकले - Marathi News | NCP Amol Mitkari may be chance contest election from the worli constituency in Mumbai Against aaditya thackeray and MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील बहुचर्चित मतदारसंघातून आमदार अमोल मिटकरी लढवणार निवडणूक?; बॅनर्स झळकले

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे सतत माध्यमांमध्ये चर्चेत असतात. आता ते विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.  ...

बीडीडीचा मेकओव्हर! ४० मजली ८ इमारतींचे बांधकाम जोरात; पुढच्या वर्षी घरांचा ताबा - Marathi News | in mumbai bdd makeover construction of 40 storey 8 buildings in full swing possession of houses next year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडीडीचा मेकओव्हर! ४० मजली ८ इमारतींचे बांधकाम जोरात; पुढच्या वर्षी घरांचा ताबा

म्हाडाच्या वतीने वरळी येथे हाती घेण्यात आलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू आहे. ...

सण आयलाय गो...नारली पुनवेचा...  - Marathi News | in mumbai narali poornima will be celebrated in vesava and worli koliwada as per tradition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सण आयलाय गो...नारली पुनवेचा... 

वेसावा कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा परंपरेनुसार साजरी केली जाणार आहे. ...

अंत्यविधीसाठी दोन-दोन तास वेटिंग... सुशोभीकरणाच्या खर्चाची ‘राख’, समस्या सुटणार तरी कधी? - Marathi News | in mumbai two and a half year beautification of worli cremation was completed complaints from the citizens that the previous problems are still there | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंत्यविधीसाठी दोन-दोन तास वेटिंग... सुशोभीकरणाच्या खर्चाची ‘राख’, समस्या सुटणार तरी कधी?

वरळी येथील माता रमाबाई आंबेडकर स्मशानभूमीचे अडीच वर्षे चाललेले सुशोभीकरण डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण झाले. ...

'मरणालाही स्मशानकळा...' स्मशानभूमींवर खर्च केलेला १,३८४ कोटी निधी गेला कुठे? - Marathi News | in mumbai after spending 1384 crores last year on various development works for crematoriums partial works have been completed in places like worli and shivaji park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मरणालाही स्मशानकळा...' स्मशानभूमींवर खर्च केलेला १,३८४ कोटी निधी गेला कुठे?

स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ...

वरळीत उमेदवार देण्याचा मनसेचा निर्णय; आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले, मला वाटलं... - Marathi News | MNSs decision to give candidate in Worli seat shiv sena Aditya Thackeray first reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीत उमेदवार देण्याचा मनसेचा निर्णय; आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले, मला वाटलं...

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात संदीप देशपांडे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी मनसेकडून सुरू आहे. ...

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? राज ठाकरे म्हणाले, "मला काही देणं घेणं नाही..." - Marathi News | MNS Raj Thackeray will field candidate against Aditya Thackeray in Worli Assembly Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? राज ठाकरे म्हणाले, "मला काही देणं घेणं नाही..."

मनसेने वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. ...