lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदपूर

अहमदपूर

Ahmadpur-ac, Latest Marathi News

मंत्र्यांच्या दबावामुळे चढ्या दराच्या निविदा मंजूर, राहुरी कृषी विद्यापीठातील प्रकार; भाजप सरकारच्या काळातील निर्णय - Marathi News | Rahuri Agricultural University Tenders for ascending rates approved due to pressure from ministers | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :मंत्र्यांच्या दबावामुळे चढ्या दराच्या निविदा मंजूर, राहुरी कृषी विद्यापीठातील प्रकार; भाजप सरकारच्या काळातील निर्णय

तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार विद्यापीठात कार्यक्रमास आले असता त्यांनी मूलभूत बांधकामांसाठी १०१ कोटी व संशोधन आस्थापनांच्या बळकटीकरणासाठी ५० कोटी असे एकूण १५१ कोटी रुपये मंजूर केले. यातून ८५ कोटी रुपये खर्च करुन राहुरी, धुळे, पुणे, कोल्हापूर ...

आनंदाची बातमी; उजनी धरणात आठ दिवसांत सव्वादोन टीएमसी पाणीसाठा - Marathi News | Twelve TMC water storage in Ujani dam in eight days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आनंदाची बातमी; उजनी धरणात आठ दिवसांत सव्वादोन टीएमसी पाणीसाठा

उजनीची पाणीपातळी वजा १८़८१ टक्के; सोलापूर, पुणे, अहमदनगरकरांना दिलासा ...

राज्यातील १३ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला - Marathi News | 3 sugar factories season ended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १३ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला

ऊस नसल्याचे कारण; राज्यात ४५६ लाख क्विंटल साखरेचे झाले उत्पादन ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : तुमचा आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result full list of winning candidates in Maharashtra Vidhan Sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : तुमचा आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी

Maharashtra Election Result 2019 : भाजप-शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असून महायुतीचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे. ...

Maharashtra Election 2019 : लातुरात बंडोबा मैदानात; लढणार की नमणार? - Marathi News | Maharashtra Election 2019: rebel's contents vidhansabha election in Latur ; Will they fight or not? | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Maharashtra Election 2019 : लातुरात बंडोबा मैदानात; लढणार की नमणार?

काय घडते अन् काय बिघडते, याकडे सर्वांचेच लक्ष ...