शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
3
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
4
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
5
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
6
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
7
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
8
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
9
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
10
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
11
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
12
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
13
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
14
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
15
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
16
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
17
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
18
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
19
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
20
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
Daily Top 2Weekly Top 5

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वलच; ५२.४६ टक्के वाटा, उपमुख्यमंत्र्यांनी दिली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 07:06 IST

Maharashtra tops in foreign investment: देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल ५२.४६  टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. राज्याने परकीय गुंतवणुकीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

 मुंबई - देशातील एकूण परकीय गुंतवणुकीची एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीची आकडेवारी समोर आली असून, देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल ५२.४६  टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. राज्याने परकीय गुंतवणुकीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

फडणवीस म्हणाले की, राज्यात २०१४  ते २०१९ या काळात सत्तेत असताना एकूण ३.६ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूकमहाराष्ट्रात आली होती. आता सव्वा दोन वर्षांत ३.१४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक  सरकारने  राज्यात आणली. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी असल्याने एकूण गुंतवणुकीचा आकडा आणखी वाढणार आहे.

दुसऱ्या क्रमांकाचे कर्नाटक राज्य महाराष्ट्राच्या जवळपासही नाही, गुजरात पाचवे कर्नाटक, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, तामिळनाडू, हरयाणा, उत्तर प्रदेश व राजस्थान या राज्यांमध्ये झालेल्या गुंतवणुकीच्या एकत्रित बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.

गुंतवणूक केवळ कागदावर आहे. महाराष्ट्रातून गुजरात व भाजपशासित राज्यात उद्योग गेले. महाराष्ट्रापेक्षा गुजरात पुढे गेला आहे. हे ते का सांगत नाहीत? - विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

वडेट्टीवार यांना गुजरातचे गुणगान गाण्यात अधिक रस दिसतो. आपले राज्य पहिल्या क्रमांकावर आल्यानंतरही त्यांना कौतुक नाही. हा महाराष्ट्रद्रोह नाही तर आणखी काय आहे?     - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रInvestmentगुंतवणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार