शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 08:15 IST

Maharashtra Local Body Election: नगरसेवक आणि थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठीचे बी फॉर्म वाटप भाजप आणि काँग्रेसने केले आहे. येत्या तीन ते चार दिवसात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. उमेदवारांची यादी अंतिम करण्याच्या कामाला दोन्ही पक्षांनी वेग दिला असून, त्यासाठी मुंबईत आज दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते.

मुंबई -  नगरसेवक आणि थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठीचे बी फॉर्म वाटप भाजप आणि काँग्रेसने केले आहे. येत्या तीन ते चार दिवसात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. उमेदवारांची यादी अंतिम करण्याच्या कामाला दोन्ही पक्षांनी वेग दिला असून, त्यासाठी मुंबईत आज दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. भाजप आणि काँग्रेसनेही प्रत्येक जिल्ह्यात एक पक्षप्रभारी नियुक्त केले आहेत. त्यांच्याकडे उमेदवारी अर्जासोबत सादर करण्यासाठीचे बी फॉर्म देण्यात आले आहेत. भाजपने 

मनसे-काँग्रेस युतीचे काय? मनसेसंदर्भात आघाडीचा प्रस्ताव आलेला नाही. मुंबई पालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतरच इथे आघाडी करायची की स्वबळावर लढायचे यावर निर्णय घेतला जाणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांना सांगितले. भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्य निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्री उशिरापर्यंत वर्षा निवासस्थानी चर्चा करून बहुतांशी नावे निश्चित केली.

उमेदवारांची नावे कधी  जाहीर केली जाणार?उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर आहे. त्यामुळे मोठे राजकीय पक्ष आदल्या दिवशी म्हणजे १६ नोव्हेंबरला उमेदवार जाहीर करतील असे म्हटले जात होते. मात्र ऑनलाइन अर्ज भरणे क्लिष्ट आहे तसेच शेवटच्या दिवशी इंटरनेट सेवा उपलब्ध झाली नाही तर गडबड होऊ शकते म्हणून किमान दोन दिवस आधी  उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, अशी शक्यता अधिक आहे. राजकीय पक्षाने ज्या उमेदवाराला बी फॉर्म दिला आहे तोच अधिकृत उमेदवार मानला जातो. त्यामुळे ज्यांना बी फॉर्म मिळाला असेल, त्यांची नावे निश्चित झाली आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Local body elections heat up; BJP, Congress distribute B-forms.

Web Summary : BJP and Congress distribute B-forms for local elections. Candidate lists will be finalized soon after meetings. All parties are aiming to announce candidates before the last date of nomination, November 17, to avoid potential online filing issues.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाcongressकाँग्रेस