शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: मनसेच्या 'या' उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 16:55 IST

हिंगणघाट विधानसभा 2019: विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकी साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यत 18 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

वर्धा: हिंगणघाट विधानसभा मतदारसंघासाठी 18 उमेदवार रांच्या नामांकन अर्जाच्या छाननीत मनसेचे उमेदवार अतुल वांदीले यांचा उमेदवारी अर्ज बाद होऊन 17 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहे.

विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकी साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यत 18 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यापैकी मनसेचे उमेदवार अतुल वांदीले यांनी उमेदवारी अर्जा सोबत नोटरी केलेले शपथ पत्र सादर केले नाही. त्यामुळे संबंधित बाब निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचे निदर्शनास आणून शनिवारी अर्जाचे छाननी पूर्वी सादर करण्याची सूचना दिली होती. परंतु अर्जाचे छाननी पर्यंत अतुल वांदीले यांनी नोटरी केलेले शपथ पत्र सादर केले नाही. त्यामुळे वांदीले यांचा उमेदवारी अर्ज छाननीत रद्द ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रभान खंडाइत यांनी दिली. 

आता उमेदवारी अर्ज वैध  ठरलेल्या 17 उमेदवारांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू तिमांडे, अपक्ष एडवोकेट सुधीर कोठारी, बसप चे  विलास नानाजी टेम्भरे, संभाजी ब्रिगेड चे प्रशांत देशमुख, वंचित आघाडीचे  डॉ उमेश सोमाजी वावरे, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे  दमडु वारलू मडावी, लोकजागर पार्टीचे  मनीष पांडुरंग नांदे, अपक्ष मंदा रमेश ठवरे, श्याम इडपवार, मनीष भीमराव कांबळे, प्रशांत रामचंद्र पवार यांचा समावेश आहे. आज छाननी नंतर एकूण 17 उमेदवार मैदानात आहे.येत्या 7 तारखेला उमेदवारी अर्ज वापस घेण्याची अंतिम तारीख आहे त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019hinganghat-acहिंगणघाट