शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 06:38 IST

Maharashtra Assembly Election 2024 : अजित पवार गटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीत स्थान न देण्यात आलेल्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना निफाड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून चार उमेदवारांची तिसरी यादी रविवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केली. यामध्ये प्रतीक्षा लागून राहिलेल्या गेवराई मतदारसंघातून बीडचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांना, तर पारनेरमधून जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीत स्थान न देण्यात आलेल्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना निफाड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. 

लंकेंविरोधात काेण?पारनेरच्या जागेवर शरद पवार गटाकडून खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे लंके यांच्याविरुद्ध अजित पवारांकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर लंके यांच्याविरोधात काशीनाथ दाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस