शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा लेण्यांवर सीसीटीव्हींची नजर

By admin | Updated: August 19, 2014 01:56 IST

अजिंठा लेण्यांतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यास भारतीय पुरातत्त्व विभागाने 21 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

अजिंठा (जि़ औरंगाबाद) : अजिंठा लेण्यांतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यास भारतीय पुरातत्त्व विभागाने 21 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. 1 ऑगस्टपासून हे कॅमेरे कार्यान्वित झाले असून लेण्यांतील ‘व्ह्यू’ पॉइंट बुकिंग ऑफिस परिसरातील सर्व हालचालींवर नजर राहणार आहे. 
गेल्या वर्षी महाबोधी मंदिरात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यानंतर, 11 जुलै 2क्13 रोजी लोकमतने अजिंठा लेण्यांतील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याची दखल घेऊन लेण्यांत पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सध्या पोलीस, क्यूआरटी, बॉम्बशोधक दल, सीआयडी यांची अजिंठा लेण्यांवर नजर आहे. अचानक कधीही हा फोर्स येऊन लेण्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतो़ लेण्या डोंगरमाथ्यावर आहेत. व्ह्यू पॉइंटवरून सहज अजिंठा लेण्यांत कुणीही प्रवेश करू शकतो. येथे कोणतीच सुरक्षा नाही, हा मुद्दा ‘लोकमत’ने लावून धरला होता. (वार्ताहर)
 
बुकिंग ऑफिसमध्ये नियंत्रण
च्लेण्यांतील बुकिंग ऑफिस, गुंफा क्र. 9, 1क्, 26, महत्त्वाच्या लेण्या, परिसरातील डोंगरात आणि व्ह्यू पॉइंटवर हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याचे सर्व नियंत्रण बुकिंग ऑफिसमधून होते. लवकरच लेण्यांत इंटरनेट सेवा घेऊन अजिंठा लेण्यांचे सर्व सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाच्या ऑफिसमध्ये दिसतील, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती अजिंठा लेण्यांमधील पुरातत्त्व विभागाचे संरक्षक सहायक डी.एस. दानवे यांनी दिली.
 
1 कोटीचा खर्च
च्अमेरिकेत व्हॉइट हाऊसमध्ये बसवण्यात
आलेल्या सीसीटीव्हीसारखाच या कॅमे:यांचाही दर्जा असून यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती सूत्रंनी दिली.