शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमधील आवाजाने पळापळ

By admin | Updated: December 29, 2014 05:52 IST

कसारा येथून सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या जलद लोकलमधून येणाऱ्या जोरदार आवाजामुळे तसेच लोकलमधून अचानक धूर येऊ

मुंबई : कसारा येथून सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या जलद लोकलमधून येणाऱ्या जोरदार आवाजामुळे तसेच लोकलमधून अचानक धूर येऊ लागल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यात मुलुंड स्थानकादरम्यान अर्ध्या तासाहून अधिक वेळ लोकल थांबल्याने आणखीनच भर पडली. प्रवाशांनी संपूर्ण लोकलच रिकामी केल्याची घटना आज मुलुंडमध्ये घडली.दुपारी १.३५च्या सुमारास कसारा येथून सुटलेल्या सीएसटी जलद लोकलने ठाणे स्थानक सोडताच पेंटाग्राफच्या डब्याच्या बाजूला काहीतरी फुटल्याचा आवाज झाला. ही लोकल मुलुंड स्थानकात पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा मोठा आवाज झाला व पेंटाग्राफमधून धूर निघू लागला. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. मुलुंड स्थानकावरील ४ नंबर प्लॅटफॉर्मवर ही लोकल थांबविण्यात आली. त्यानंतर भीतीने प्रवाशांनी ही लोकल पूर्ण रिकामी केली. विशेष म्हणजे हा गोंधळ सुरू असताना उद्घोषणा कक्षातून कोणतीही सूचना देण्यात येत नव्हती. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. अनेक प्रवाशांची भीतीने पळापळ सुरू केल्याचे चित्र मुलुंड स्थानकावर निर्माण झाले होते. कल्याणपासून या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड जाणवू लागल्याने काम सुरू होते. त्यात मुलुंड स्थानकादरम्यान हा बिघाड वाढला. त्यानंतर लोकल मुलुंड स्थानकात थांबविली. अर्धा तास या लोकलमध्ये काम केल्यानंतर १.५५च्या सुमारास लोकल पुन्हा सीएसटीच्या दिशेने रवाना  केली. (प्रतिनिधी)