शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर

By admin | Updated: September 10, 2016 00:57 IST

अकरावीच्या चौथ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली.

पुणे : अकरावीच्या चौथ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये २ हजार ३३८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. या फेरीसाठी एकूण २ हजार ३९५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने शुक्रवारी चौथ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध केली. या फेरीसाठी दहावीच्या पुरवणी परीक्षेतील १ हजार ८०१ उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी, तर ५९४ एटीकेटीप्राप्त विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण १ हजार ७६१ विद्यार्थी आणि ५७७ एटीकेटीप्राप्त विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना दि. १०, दि. १२ व दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत अ‍ॅलॉट केलेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे. या फेरीतील प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत वेळ वाढवून दिला जाणार नाही, असे विभागीय उपसंचालक दिनकर टेमकर यांनी स्पष्ट केले आहे.चौथी फेरी पूर्ण झाल्यानंतर पाचवी विशेष फेरीही घेतली जाणार आहे. या फेरीचे वेळापत्रक दि. १७ सप्टेंबर रोजी जाहीर केले जाणार आहे. त्यापूर्वी या फेरीसाठी मार्गदर्शनपर वर्ग हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयात दि. १७ व १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता घेतले जाणार असल्याची माहिती टेमकर यांनी दिली. (प्रतिनिधी)