शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीट गोळीबारातील तिघांना जन्मठेप

By admin | Updated: August 22, 2015 01:04 IST

मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीटवर एप्रिल २०११ मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व छोटा राजन गँगमध्ये गोळीबार झाला होता़ यामध्ये दाऊदचा भाऊ

नाशिक : मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीटवर एप्रिल २०११ मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व छोटा राजन गँगमध्ये गोळीबार झाला होता़ यामध्ये दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरचा अंगरक्षक आरिफचा खून करण्यात आला होता़ या प्रकरणी आरोपी इंद्र लालबहादूर खत्री (३१, नेपाळ), बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद (३२, कौसा, मुंबई), अब्दुल रशाद अब्दुल रशीद शेख या तिघांना मुंबईच्या विशेष मोका न्यायालयाचे न्यायाधीश ए़ एल़ पानसरे यांनी जन्मठेप व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे़गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी इंद्र खत्री, बिलाल सय्यद या दोघांना जे़ जे़ हॉस्पिटलजवळ पकडण्यात आले होते़ या खटल्यासाठी शासनाने अ‍ॅड़ अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती़ यामध्ये त्यांनी ५३ साक्षीदार तपासले. गोळीबारात मृत्यू झालेला आरिफ हा गँगस्टर नसून अंगरक्षक असल्याचे न्यायालयासमोर आले़ तसेच त्याच्या शरीरातून मिळालेल्या गोळ्या या आरोपींनी वापरलेल्या बंदुकीतून झाडल्याचा अहवाल व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महत्त्वाचे ठरले़