शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

होऊ दे चर्चा, तुमच्या व्यंगचित्रची

By admin | Updated: October 4, 2014 02:01 IST

समाजमनाची नस अचूक जाणणा:या संवेदनशील मनाला कुंचल्याचा कलाविष्कार वश झाला, की व्यंगचित्रचा जन्म होतो. विसंगती हा विनोदाचा आत्मा आहे,

समाजमनाची नस अचूक जाणणा:या संवेदनशील मनाला कुंचल्याचा कलाविष्कार वश झाला, की व्यंगचित्रचा जन्म होतो. विसंगती हा विनोदाचा आत्मा आहे, असे म्हणतात. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय व्यवस्थेत विसंगतीची रेलचेल असणार आहे. तुमच्या तरल संवेदनांमधून नेमकेपणाने या अशा व्यंगांवर बोट ठेवणारे तुम्ही साकारलेले काटरून उभ्या महाराष्ट्राच्या चेह:यावर स्मितरेषा झळकवू शकते. 
त्यासाठी विद्यमान राजकारणावर विशेषत: विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात भाष्य करणारे तुम्ही काढलेले काटरून ‘लोकमत’ला इ-मेलने पाठवा.  व्यंगचित्रसोबत त्याची कॅप्शन वा गॅगलाईन पाठविणो  आणि तुमचे नाव तसेच वास्तव्याचे ठिकाण नमूद करणो आवश्यक आहे. दररोज सायंकाळी पाच वाजेर्पयत ’‘ं22ीेु’8ॅें्र’.ूे व  ल्ल’्रल्ली’‘ें3ॅें्र’.ूे या इ-मेलवर आलेल्यांपैकी निवडक व्यंगचित्रंना वृत्तपत्र, ऑनलाइन आणि फेसबुक या लोकमतच्या व्यासपीठांवरून प्रसिद्धी दिली जाईल.