शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापक छळ प्रकरणाची चौकशी करा

By admin | Updated: May 3, 2015 05:02 IST

सिटिझन फोरमचे अभियांत्रिकी महाविद्यालयातील गैरप्रकार उघडकीस आणणारे पदाधिकारी प्राध्यापक वैभव नरवडे यांच्यावर

मुंबई : सिटिझन फोरमचे अभियांत्रिकी महाविद्यालयातील गैरप्रकार उघडकीस आणणारे पदाधिकारी प्राध्यापक वैभव नरवडे यांच्यावर धारावी आणि वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांकडून दाबाव टाकण्यात येत आहे. पोलिसांनी नरवडे यांचा छळ सुरू केल्याचे सांगत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील काही महाविद्यालयांतील गैरप्रकार उघकीस आल्यानंतर सिटिझन फोरमने संबंधित महाविद्यालयांवरील कारवाईसाठी तंत्रशिक्षण संचालनालय, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. फोरमच्या तक्रारींची दखल घेत तंत्रशिक्षण परिषदेने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील महाविद्यालयांची चौकशी केली. यामध्ये अपात्र ठरलेल्या महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या प्रकारानंतर काही संस्थांनी धारावी आणि वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात नरवडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नरवडे यांनी पोलीस सहआयुक्त धनंजय कमलाकर यांची भेट घेतली होती. त्यानुसार कमलाकर यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून नरवडे यांच्यावरील खोटे गुन्हे काढून टाकण्याचे आदेश दिले होते. यानंतरही पोलिसांकडून नरवडे यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे. (प्रतिनिधी)