शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावाच्या वक्तव्यावर मी ठाम : पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 5:04 PM

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या विधानावर ठाम .राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता. 

पुणे : 2014 ला शिवसेनेने काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता या माझ्या विधानावर मी ठाम असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आपल्या विधानाबाबत बोलताना चव्हाण म्हणाले,मी स्पष्ट  विधान केलं होतं. मी माझ्या विधानावर ठाम आहे. 2014 ला चार ही पक्ष वेगवेगळे लढले. भाजपने अल्पमतातला सरकार स्थापन केले तेव्हा शिवसेना विरोधात बसली होती.

चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका केली. अर्थव्यवस्थेबाबतच्या अनेक बैठकांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बोलावले जात नसल्याचे चव्हाण म्हणाले. तसेच जर सीतारामन यांचे काम समाधानकारक नसेल तर त्यांना पदावरून दूर करण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.तसेच सध्या देशात मंदी असून येत्या बजेट मध्ये ठोस आर्थिक धोरणे न राबविल्यास मंदी कायम राहील असेही ते यावेळी म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे स्पष्टीकरण 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणcongressकाँग्रेसPuneपुणे