शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

त्यांनी गरीब मुलात ‘गणेश’ पाहिला

By admin | Updated: September 27, 2015 01:05 IST

माणसांमध्ये देव असतो असे केवळ म्हटले जाते. मात्र, ते मानणेही महत्त्वाचे आहे. याचेच अनुकरण पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथील योगेश मालखरे यांनी केले.

मंगेश पांडे, पिंपरी-चिंचवडमाणसांमध्ये देव असतो असे केवळ म्हटले जाते. मात्र, ते मानणेही महत्त्वाचे आहे. याचेच अनुकरण पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथील योगेश मालखरे यांनी केले. गणपती प्रतिष्ठापनेच्या दिवशी गणेशमूर्तीची स्थापना न करता गरीब कुटुंबातील बारावर्षीय मुलामध्ये त्यांनी गणेश पाहिला. या मुलाला गणपती समजून त्याचे स्वागतही करण्यात आले. काळेवाडी, पिंपरी येथे राहत असलेल्या मालखरे यांच्या घरापासून काही अंतरावर १७ सप्टेंबरला बॅण्ड वाजत येत होता. मालखरे व त्यांच्यासोबत एक मुलगा आणि काही तरुण होते. मात्र, हे काय चाललेय कोणाच्याही लक्षात येत नव्हते. घराजवळ आल्यानंतर पिंपरी येथील रेल्वे स्थानक परिसरात राहत असलेल्या आकाश पवार या बालगणेशाला गणेशमूर्तीप्रमाणेच औक्षण करून घरी नेण्यात आले. मालखरे कुटुंबीयांनी या मुलातच गणेश पाहून केवळ दहा दिवस नाही, तर त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलत नेहमी त्याची साथ करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण गणेशोत्सवामध्ये घरात गणपती बसवितो. आरास, सजावट आणि इतर गोष्टींवर खर्च करतो. हाच खर्च गरजू मुलांसाठी केला, तर एक चांगले सामाजिक कार्य घडेल, या उद्देशाने त्यांनी आकाशला १० दिवसांसाठी घरी आणले. त्याला नवीन पोशाख घेतले, दररोज शाळेतही सोडले.