शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

कदम-मुनगंटीवारमध्ये व्याघ्रदूतासमोर ‘गुरगुर’!

By admin | Updated: October 8, 2015 03:36 IST

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यातील ‘गुरगुर’पाहून वन विभागाचे व्याघ्रदूत बिग बी अमिताभ बच्चन यांची पुरेपूर करमणूक झाली.

मुंबई : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यातील ‘गुरगुर’पाहून वन विभागाचे व्याघ्रदूत बिग बी अमिताभ बच्चन यांची पुरेपूर करमणूक झाली.अमिताभ बच्चन यांनी वन विभागाचे व्याघ्रदूत व्हावे याकरिता त्यांना विनंती करायला मुनगंटीवार एकटेच गेले. मंगळवारी बोरीवली राष्ट्रीय उद्यानात अमिताभ बच्चन आणि सुधीर मुनगंटीवार या दोघांनीच व्याघ्र सफारी केली. सायंकाळच्या कार्यक्रमाकरिता कदम अर्धा तास आधी पोहोचले तेव्हा ते एकटेच बसून होते. व्याघ्र सफारी संपवून मुनगंटीवार व बच्चन परतल्यावर कार्यक्रम सुरु झाला. त्यामुळे कदम यांचा हिरमोड झाला.या प्रकारामुळे कदम यांना आपली नाराजी लपविता आली नाही. ते म्हणाले, पर्यावरण खाते माझ्याकडे तर वन खाते मुनगंटीवारांकडे आहे. आता ही भाजपाची मंडळी जे देतील ते आम्ही घ्यायचे आहे! हा नॅशनल पार्कचा परिसर माझ्या चांगलाच परिचयाचा आहे. गेली ४५ वर्षे मी येथे राहिलो आहे. वाघ तर मी नेहमीच पाहतो. वाघासमोर वाघ पळून जात नसतो. वाघांवर अन्याय होणार नाही याची दक्षता सुधीरभाऊ तुम्ही घ्यायला हवी. कधी कधी पर्यावरणाची कामं आली तर मलाही सोबत घ्या, असा चिमटाही त्यांनी काढला.त्यावर मुनगंटीवार यांनी खास वैदर्भीय शैली उत्तर दिले. ते म्हणाले, रामदासभाऊ माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांच्या आणि माझ्या खात्याचे भावासारखे नाते आहे. परंतु पर्यावरण बिघडले की माणसाची चिडचिड होते.... पती-पत्नीतही भांडणे होतात. त्यामुळे पर्यावरण चांगले राखणे ही आपली जबाबदारी आहे! (विशेष प्रतिनिधी)कदमांचे दुखणेवन आणि पर्यावरण ही जुळी खाती सध्या अनुक्रमे भाजपा व शिवसेनेकडे आहेत. अमिताभ बच्चन यांनी वन विभागाचे व्याघ्रदूत व्हावे याकरिता त्यांना विनंती करायला मुनगंटीवार एकटेच गेले. आपणास सोबत नेले नाही, ही बाब पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना खुपली आहे.