शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान हळूहळू बंद; नागरिकांच्या खिशाला शासनाची कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 06:09 IST

बँकेत जमा होतात ४० रुपये

नागपूर : घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान हळूहळू बंद केले जात आहे. सरकारने नागरिकांच्या खिशाला कात्री लावली असून नागरिकांनाही ही बाब अद्याप समजलेली नाही.

नागपूरमध्ये एप्रिल २०२० ला एका घरगुती गॅस सिलिंडरसाठी ७८९.५० रुपये दिल्यानंतर ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदान म्हणून १९९.१० रुपये जमा होत होते. जानेवारी २०२१ मध्ये एका सिलिंडरसाठी ७४६ रुपये द्यावे लागत आहेत. परंतु बँक खात्यात मात्र केवळ ४० रुपये १० पैसे जमा होत आहेत. साधारणपणे एका ग्राहकाला एका वर्षात अनुदानाच्या १२ सिलिंडरची तरतूद आहे. परंतु अनेक लोक वर्षभरात केवळ सात ते आठ सिलेंडरचाच वापर करतात. उर्वरित चार ते पाच सिलिंडरचा काळाबाजार होतो. नागपुरात एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२० पर्यंत घरगुती गॅस सिलिंडरच्या मागणीत दहा टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. याचे कारण म्हणजे उज्ज्वला योजनेंतर्गत  गरिबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आल्याचे सांगितले जाते. 

कसे ठरते अनुदानघरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या किमतीवर अवलंबून असते. कधी १०० रुपये तर कधी पाच रुपयांचे अनुदान दिले जाते. पूर्वी ६१२ रुपयांपेक्षा अधिक किमतीवर ग्राहकांना अधिक अनुदान मिळत होते. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर किमती वाढल्याने अनुदान कमी झाले. 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर