शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्या !

By admin | Updated: January 20, 2015 01:56 IST

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने सरकारने राज्याला एक पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विख-पाटील यांनी येथे केली़

अहमदनगर : राज्याचे पोलीस महासंचालक डोईजड झाले आहेत़ प्रशासनावर कुणाचाही वचक राहिला नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने सरकारने राज्याला एक पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विख-पाटील यांनी येथे केली़ते म्हणाले, गेल्या १५ दिवसांत लातूर, पाथर्डी, हिंगोली जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना भयानक आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. आयएसआय व अल-कायदासारख्या संघटनांनी दहशतवाद निर्माण केला आहे. पोलीस महासंचालक स्वत:ला मुख्यमंत्र्यांपेक्षाही मोठे समजू लागले आहेत़ ही बाब गंभीर आहे़ पोलीस महासंचालक हितसबंध असलेल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत़ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता सरकारने राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा. याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे. अन्यथा आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.ऊस दराबाबत ते म्हणाले, एफआरपीनुसार भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे़ मात्र साखरेच्या दरावर सरकारचे नियंत्रण नाही़ एफआरपी आणि साखर दरातील फरकाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी़ सरकार केवळ कायद्याचा बडगा दाखवत आहे़ त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल़ जनता त्यांना माफ करणार नाही. (प्रतिनिधी)