शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

खामगावजवळ गॅसचा टँकर उलटला !

By admin | Updated: September 4, 2015 00:15 IST

वायुगळतीच्या भीतीने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सहा तास ठप्प.

खामगाव (जि. बुलडाणा) : मुंबईवरुन नागपूरकडे निघालेल्या गॅसच्या टँकर खामगाव-बाळापूर मार्गावर तरोडानजिक गुरुवारी सकाळी ९ वाजता अपघात झाला. टँकरमधून वायुगळती होण्याच्या शक्यतेने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या महामार्गावरील काही वाहतूक अन्य मार्गाने वळविली. मात्र जड व मालवाहू वाहनांसाठी हा मार्ग तब्बल सहा तास ठप्प होता. दरम्यान, या घटनेत टँकरचालक गंभीर जखमी झाला आहे. खामगाव-अकोला महामार्ग क्र.६ वरील तरोडा (कसबा) गावाजवळ जीजे १२ एवाय १९८४ क्रमांकाच्या गॅस टँकरला अपघात झाला. यामुळे गॅसच्या टँकरला गळती लागली होती. गॅस गळतीचा संभाव्य धोका ओळखून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. काही वाहने जवळा, शेगाव मार्गे वळविण्यात आली. सुरक्षेचा उपाय म्हणून अपघातग्रस्त टँकरच्या परिसरात अकोला व खामगाव मार्गावरील एक किलोमीटर परिसरात मोबाईलबंदी करण्यात आली होती. गॅस गळती रोखण्यासाठी गॅस कंपनीचे तंत्रज्ञ बोलावून त्यांनी गॅस गळती थांबवली. सकाळी १0 वाजेपासून ते दुपारी ४ वाजेपर्यंंत जड वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली होती. या अपघातामुळे मात्र काही वेळ घबराट निर्माण झाली होती.