शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

गॅस, केरोसिन महागणार

By admin | Updated: June 26, 2014 00:42 IST

दोन दिवस सातत्याने बैठका घेतल्यानंतर आता सरकारने एका दमात दरवाढ न करता टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्ली : गॅस आणि केरोसिनच्या अनुदानामुळे सरकारी तिजोरीवर वाढणारा ताण कमी करण्यासाठी दोन दिवस सातत्याने बैठका घेतल्यानंतर आता सरकारने एका दमात दरवाढ न करता टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. उपलब्ध माहितीनुसार, सरकारने या संदर्भात एक फॉम्यरुला निश्चित केला असून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत किमान 5 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे, तर केरोसिनची किंमत प्रतिमाह एक रुपया अशी वाढविण्यात येईल. सध्या हा फॉम्यरुला प्रस्तावाच्या पातळीवर असून, मंत्रीगटासमोर याची मांडणी होणार आहे. तिथे यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. 
केरोसिनच्या दरात प्रतिमाह 1 रुपया वाढ केल्यास केरोसिनपोटी देण्यात येणा:या अनुदानात किमान 85क् कोटी रुपयांची बचत होईल, तर गॅसमुळे किमान 12क्क् कोटी रुपयांची बचत होईल. डिङोलवरील अनुदानाच्या बोजामुळे डिङोलच्या किमतीत प्रतिमाह 5क् पैशांची दरवाढ करण्याच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या या फॉम्यरुल्याच्या धर्तीवर मोदी सरकारने हा फॉम्यरुला केल्याचे मानले जात आहे. रेल्वेदरवाढीमुळे आधीच सरकारवर टीकास्त्र सोडले जात असताना आणि गॅस व केरोसिनच्या दरात वाढ केल्यास महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता लक्षात घेता सरकारने हा मध्यममार्गाचा विचार केल्याचे समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4गॅस आणि केरोसिनचा फॉम्यरुला निश्चित झाला असला तरी, नैसर्गिक वायूच्या किमतीमधील दरवाढीसंदर्भात अद्याप कोणत्याही निर्णयार्पयत सरकार आलेले नाही. तेल व वायू उत्खननासाठी सध्या असलेल्या 4.2 दशलक्ष अमेरिकी डॉलर प्रति ब्रिटिश थर्मल युनिट दरामध्ये दुपटीने वाढ करण्याशिवाय कोणताही पर्याय सरकारकडे नसल्याने याची परिणती महागाई वाढण्यात होईल. 
4असा निर्णय झाल्यास विजेच्या दरात प्रति युनिट 45 पैसे, खतांच्या किमतीत टनामागे 137क् रुपये, तर सीएनजी गॅसच्या दरात किलोमागे दोन रुपये 81 पैशांची वाढ होईल, तर याच तुलनेत पाईपगॅसच्या किमतीमध्येही वाढ अपेक्षित आहे. विशेषत: सीएनजी गॅसच्या दरात वाढ झाल्यास प्रवासखर्चातही वाढ अपरिहार्य मानली जात आहे.