शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गँगवॉर भडकले

By admin | Updated: June 22, 2014 01:03 IST

उपराजधानीत गुन्हेगारांच्या टोळ्यांमधील शत्रुत्वाचा भडका उडाल्याने अवघ्या 2क् तासांत चार गुन्हेगारांना त्यांच्या प्रतिस्पर्धीनी संपविले.

2क् तासांत चार खून : नंदनवनमध्ये गुन्हेगाराच्या टोळीने प्रतिस्पर्धीना संपविले, तीन ठार 
नागपूर : उपराजधानीत गुन्हेगारांच्या टोळ्यांमधील शत्रुत्वाचा भडका उडाल्याने अवघ्या 2क् तासांत चार गुन्हेगारांना त्यांच्या प्रतिस्पर्धीनी संपविले. नंदनवनमध्ये शुक्रवारी रात्री राहुल चेपटय़ाच्या टोळीतील तिघांचा खून झाला. तर शनिवारी रात्री कळमन्यातील कुख्यात गुंड बाल्या ऊर्फ युवराज रहांगंडाले याचाही खून झाला़ हसनबागमध्ये  समशेर टोळीने प्रतिस्पर्धी टोळीतील दोघांच्या खूनाचा प्रयत्न  केला. या खून सत्रमुळे पोलिसांचेही धाबे दणाणले आहे. 
शहरातील दोन कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांमधील वैमनस्याचा शुक्रवारी रात्री भडका उडाला. एका टोळीतील गुन्हेगारांनी दुस:या टोळीतील चार जणांवर स्कॉर्पिओ घालून चिरडले. यामुळे तिघांचा मृत्यू झाला. तर, एक गंभीर जखमी झाला.  
दरम्यान, प्रतिस्पर्धीना ठार मारण्याच्या प्रय}ात आरोपींची स्कॉर्पिओसुध्दा ट्रकवर आदळल्याने दोन आरोपी गंभीर जखमी झाले. नंदनवन पोलीसांच्या हद्दीत शुक्रवारी रात्री 11.3क् वाजता ही घटना घडली. मृताचे नाव रशिदखान नसिमखान ऊर्फ भाईजान आणि अब्दुल अशी आहेत. हे तसेच प्रदीप भारत घोडे आणि रोहित नारनवरे हे चौघे राहुल (चेपटय़ा) मेश्रमच्या टोळीतील गुंड होत. कब्जा आणि खंडणी वसुलीच्या निमित्ताने दीड-दोन वर्षापूर्वी राहुल चेपटय़ा आणि जगदीश कोसूरकर, दिलीप कोसूरकर या गुंडांमध्ये वैमनस्य निर्माण झाले. यातून हा गँगवॉर भडकल्याचे समजत़े  (प्रतिनिधी)