शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीच्या झेंडय़ाखालीच लढणार

By admin | Updated: June 19, 2014 22:47 IST

महाराष्ट्रात महायुती विधानसभा निवडणूक लढतांना पक्ष म्हणून निवडणूक लढणार नाही.

कर्जत : महाराष्ट्रात महायुती विधानसभा निवडणूक लढतांना पक्ष म्हणून निवडणूक लढणार नाही. तर महायुतीच्या ङोंडय़ाखाली लढतांना पक्ष कोणताही असो, उमेदवार महायुतीचा असणार आहे. जेणोकरून महायुतीचे उमेदवार जनतेचे उमेदवार वाटतील, असा विश्वास राज्यसभा सदस्य आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केला.                          
कर्जत येथे राज्यसभा सदस्य झाल्याबद्दल रामदास आठवले यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी शिवसेना, भाजप आणि रिपाई या महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. रिपाईचे  पातळीवरील नेते राहुल डाळिंबकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .          
याप्रसंगी रामदास आठवले यांनी दिल्लीची सत्ता जनतेने आम्हाला दिली आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही स्थितीत महागाई कमी करावी लागणार आहे. त्यासाठी उपाययोजना करण्याचे काम सुरु  आहे, पण तसे न केल्यास जनता आम्हाला सत्तेवरून खाली खेचेल,याची खात्नी असल्याने हे सरकार जनतेच्या मनासारखे काम करील,असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. 
आगामी विधानसभा निवडणुकीत आमच्या वाटय़ाला किती जागा येतील, आज सांगता येणार नाही, पण आम्ही महायुती सोडून जाणार नाही, असे जाहीर करीत आम्ही राज्यात लढतांना शिवसेना, भाजप, रिपाई, स्वाभिमान संघटना अथवा राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून निवडणूक लढणार नाही, असा निर्धार त्यांनी जाहीर केला.  (वार्ताहर)