शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

जग अनुभवणार फेसबुक लाईटची धूम

By admin | Updated: June 6, 2015 01:24 IST

सोशल नेटवर्किंगला एक वेगळी उंंची प्राप्त करुन देण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या फेसबुकने जगभरातील टेक्नोप्रेमींना अक्षरश: वेड लावले आहे.

अनिल भापकर -औरंगाबादसोशल नेटवर्किंगला एक वेगळी उंंची प्राप्त करुन देण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या फेसबुकने जगभरातील टेक्नोप्रेमींना अक्षरश: वेड लावले आहे. एखाद्या मोठ्या देशाची लोकसंख्ये एवढी मोठी संंख्या फेसबुकचा वापर करणाऱ्यांची जगभरात आहे. जेव्हापासून फेसबुक मोबाईलवर आले तेव्हापासून तर या संंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. भारतातही फेसबुकचा वापर करणाऱ्यांची संंख्या लक्षणीय आहे. तरीसुद्धा स्मार्टफोन वापरणारा मोठा वर्ग फेसबुक चा वापर करत नाही कारण आहे स्लो इंटरनेट स्पीड. हाच धागा पकडून फेसबुक ने एक नवीन फेसबुक अ‍ॅप लाँच केले आहे ते म्हणजे फेसबुक लाईट. फेसबुक लाईट हे अण्ड्राईड अ‍ॅप असून ते जगभरातील अशा स्मार्टफोन धारकांसाठी बनविले गेले आहे ज्यांंच्या स्मार्टफोनवरील इंटरनेट स्पीड हा अत्यंत कमी असतो किंवा त्यांंच्या भागात फास्ट स्पीडचे इंटरनेट उपलब्धच नसते. अशा लोकांसाठी हे अ‍ॅण्ड्राईड अ‍ॅप तयार केले आहे. म्हणजेच हे अ‍ॅण्ड्राईड अ‍ॅप टु जी इंटरनेट धारकांसाठीसुद्धा अगदी व्यवस्थित काम करेल असे फेसबुक लाईटचे प्राडक्ट मॅनेजर विजय शंकर यांनी एका मुलाखतीत सांगितले. फेसबुक लाईट या अण्ड्राईड अ‍ॅपची साईज एक एमबी पेक्षा कमी असून अगदी काही सेकंदात हे अ‍ॅप तुमच्या स्मार्टफोनवर डाऊनलोड होईल तेही अगदी स्लो इंटरनेट स्पीड असला तरीही. हे अ‍ॅप सुरुवातीला आशिया तसेच लॅटीन अमेरिका, आफ्रिका व काही दिवसांतच युरोपात सुरु होईल.