शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

महानिर्मितीच्या तंत्रज्ञ पदासाठी परीक्षा

By admin | Updated: May 4, 2016 02:30 IST

महानिर्मितीमधील सरळसेवा प्रवेशाद्वारे भरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञ-३ या पदाची आॅनलाइन परीक्षा ७ व ८ मे रोजी होणार आहे.

मुंबई : महानिर्मितीमधील सरळसेवा प्रवेशाद्वारे भरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञ-३ या पदाची आॅनलाइन परीक्षा ७ व ८ मे रोजी होणार आहे. राज्यातील ३४ शहरांतील ७९ केंद्रांवर सकाळी १० ते ११.३०, दुपारी १ ते २.३० आणि सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत ही परीक्षा होईल. या परीक्षेसाठी उमेदवारांना ई-मेल आयडीवर प्रवेशपत्र लिंक आणि भ्रमणध्वनीवर प्रवेशपत्र माहितीचा संदेश पाठवण्यात आला आहे. शिवाय, प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासंबंधीची लिंक महानिर्मितीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करताना अडचणी आल्यास उमेदवारांनी ०२२-६१३१६४२६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानिर्मितीने केले आहे. (प्रतिनिधी)उमेदवारांना सूचना- प्रवेशपत्राच्या दोन प्रती काढून ठेवाव्यात.- एक प्रत परीक्षा केंद्रावर द्यावी.- एक प्रत स्वत:कडे ठेवावी.- परीक्षेच्या नियोजित वेळेच्या एक तास आधी परीक्षा केंद्रात हजर राहावे.- अभ्यासक्रम, सराव प्रश्नावली, परीक्षेच्या तारखेसह उर्वरित आवश्यक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.- महानिर्मितीमध्ये नोकरी मिळवून देतो, असे सांगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नये.- फसवणुकीसंदर्भातील कोणत्याही प्रकरणास महानिर्मिती जबाबदार राहणार नाही.- भरतीप्रकरणी गैरव्यवहार आढळून आल्यास त्याची माहिती देण्यासाठी ०२२-२४०२९०२३ या क्रमांकावर संपर्क साधावा.