शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सायबर लॅबसाठी प्रत्येक जिल्ह्याला १८ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2015 00:53 IST

सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्णात सायबर लॅब उभारण्यासाठी १८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून या

चंद्रपूर : सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्णात सायबर लॅब उभारण्यासाठी १८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून या माध्यामतून हे गुन्हे तातडीने उघडकीस आणणे शक्य होणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिली.चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातर्फे उभारलेल्या अत्याधुनिक सोशल मीडिया लॅबचे आणि मोबाईल सीसीटीव्ही व्हॅनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होत़े पोलीस अधीक्षक कार्यालयात सोशल मीडिया नियंत्रित करण्यासाठी लॅब उभारण्यात आली आहे. या लॅबमध्ये दोन सर्व्हर, आठ संगणक, तीन लॅपटॅब व दोन टॅब अशी यंत्रणा आहे. सोशल मिडियावर टाकलेल्या पोस्टमुळे होणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या लॅबमध्ये काम केले जाणार आहे. या ठिकाणी सोशल मीडियावरील पोस्ट, बातम्या, व्हिडीओ यांचे विश्लेषण करण्याची सोय आहे. फेसबुब, व्हाट्अ‍ॅप, युट्युुब, व्टिटर अशा एकूण १८ प्लॅटफार्म व १०० संकेतस्थळाचे नियंत्रण करण्याची व्यवस्था लॅबमध्ये आहे. ३२ भाषा, २५ आंतरराष्ट्रीय भाषा आदीचे विश्लेषण करणारे सॉफ्टवेअरही या लॅबमध्ये आहे. (प्रतिनिधी)