शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील दुष्काळ राष्ट्रवादीचे पाप - खडसे

By admin | Updated: September 19, 2015 04:14 IST

राज्यातील दुष्काळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आहे, अशी टीका करून याबाबत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी मांडलेल्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत असल्याचे महसूलमंत्री

अहमदनगर : राज्यातील दुष्काळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आहे, अशी टीका करून याबाबत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी मांडलेल्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. गेल्या १५ वर्षांत तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणत्याच उपाययोजना राबविल्या गेल्या नाहीत, असेही ते म्हणाले.नगर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यातील दुष्काळी स्थिती पाहता चारा टंचाई, कर्जाचे पुनर्गठण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफी आदी निर्णय सरकारने घेतलेले आहेत. असे असताना त्याच मागण्यांसाठी राष्ट्रवादी आंदोलन करीत आहे, हे हास्यापद आहे.भाजपा सरकारला शेतीमधले काय कळते, असे विचारणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? शेतीमधले काहीही कळत नाही, अशा सोनिया गांधी यांनी शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणल्या. मात्र फार काही कळत असूनही शरद पवार यांनी मात्र काहीच केले नाही. पश्चिम घाटाकडून अरबी समुद्राकडे वाहत जाणारे पश्चिमेचे पाणी पूर्वेच्या गोदावरी खोऱ्यात आणण्याबाबत बाळासाहेब विखे यांच्या भूमिकेशी सहमत आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)