शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय न वापरणाऱ्यांना निवडणुकीतून अपात्र ठरवा

By admin | Updated: January 14, 2017 05:05 IST

ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाण्याचा प्रकार सर्रास चालत असल्याने याला आळा घालण्यासाठी संबंधित व्यक्तीला व त्याच्या

मुंबई : ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाण्याचा प्रकार सर्रास चालत असल्याने याला आळा घालण्यासाठी संबंधित व्यक्तीला व त्याच्या कुटुंबीयांना निवडणूक लढवण्यास किंवा मतदान करू न देण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा. तसेच संबंधित व्यक्तीला सरकारी योजनांचा लाभ देण्यापासूनही वंचित ठेवावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ही याचिका निवेदन म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश दिले. उघड्यावर शौचास जाण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी राज्य सरकारने बॉम्बे ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत कायद्यात सुधारणा केली. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराच्या घरी शौचालय असणे आणि विशेषत: ते वापरत असल्याचे प्रमाणपत्र असणे सक्तीचे केले आहे. असे असूनही ग्रामीण भागातील बहुतांशी लोक उघड्यावरच शौचाला जातात.राज्य सरकार कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरले आहे, असा आरोप व्यवसायाने वकील असलेले विश्वास देवकर यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. (प्रतिनिधी)