शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

Deepali Chavan Suicide Case: दीपाली आत्महत्येची चौकशी सुरू, रेड्डीवर अजून गुन्हा नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 4:53 AM

शिवकुमार याच्या त्रासामुळे दीपालीचा गर्भपात झाल्याचे आणि तो तिला शिवीगाळ करीत असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. मात्र, लैंगिक छळाच्या अनुषंगाने तपासात काहीही आढळून आले नाही.

अमरावती : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशी सुरु आहे. निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यावर आणखी गुन्हे नोंदवले असून, तूर्त निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी याच्याविरुध्द गुन्हे नोंदविलेले नाहीत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी सोमवारी दिली.शिवकुमार याच्या त्रासामुळे दीपालीचा गर्भपात झाल्याचे आणि तो तिला शिवीगाळ करीत असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. मात्र, लैंगिक छळाच्या अनुषंगाने तपासात काहीही आढळून आले नाही. रेड्डी याची चौकशी सुरू आहे. चौकशीत काही आढळून आल्यास गुन्हे नोंदविले जातील, असे हरी बालाजी एन. म्हणाले.दरम्यान, बेलदार भटका समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू साळुंके यांनी दीपाली मृत्युप्रकरणी रेड्डी, शिवकुमार याच्यावर आठ दिवसांत खुनाचा गुन्हा नोंदविला नाही, तर राज्यभर आंदाेलन करू असा इशारा दिला.

टॅग्स :Deepak Chavanदीपक  चव्हाण