शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

खाण देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीचा

By admin | Updated: May 3, 2015 01:03 IST

चंद्रपूर येथील कोळसा खाण कर्नाटक सरकाला देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीचा असून, यासंदर्भात होणारी टीका निरर्थक आहे

नागपूर : चंद्रपूर येथील कोळसा खाण कर्नाटक सरकाला देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीचा असून, यासंदर्भात होणारी टीका निरर्थक आहे. या खाणीच्या बदल्यात छत्तीसगडमधील खाणीतून महाराष्ट्राला मुबलक कोळसा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले.चंद्रपूरची ‘कनार्टक एम्टा’ ही कोळसा खाण कर्नाटक सरकारला दिल्याबद्दल शिवसेनेने केंद्रीय कोळसा मंत्री पीयूष गोयल यांना धारेवर धरले आहे. यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, ती खाण कर्नाटक सरकारला देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीचा आहे. या खाणीतून दोन वर्षांपासून कर्नाटकतर्फे उत्खनन सुरू आहे. ही खाण महाराष्ट्राला द्यावी, अशी मागणी आम्ही केली होती पण कायदेशीर अडचणीमुळे खाण देता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. ज्या नियमाचा आधार घेऊन ही खाण महाराष्ट्राला देण्याचे नाकारण्यात आले त्याच नियमांचा आधार घेत छत्तीसगडमधील गरईपाल्मा खाणीतून सर्व कोळसा महाराष्ट्राला मिळावा अशी मागणी केली. या खाणीवर निम्मा हक्क गुजरातचा होता. मात्र सरकारने आमची मागणी मान्य केली. त्यामुळे पुढील ४० वर्षे महाराष्ट्राला मुबलक कोळसा मिळणार आहे.