शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

विकासाचा दहशतवाद धोक्याचा : प्रा़ एच़ एम़ देसरडा

By admin | Updated: May 31, 2014 22:28 IST

मूलभूत उद्दिष्टांशी विसंगत आहे, असे प्रतिपादन नामवंत अर्थतज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा़ एच़ एम़ देसरडा यांनी केले़

एच़ एम़ देसरडा : आंधळ्या विकासाला विरोधपुणे : नवीन सरकार स्थापनेनंतर देशातील अभिजन- महाजन धनदांडग्या जाती वर्गाने विकास मूलतत्ववादाचा जो गजर सुरू केला आहे तो समतामूलक शाश्वत विकासासाठी मोठा धोका असून भारतीय संविधानाच्या मूलभूत उद्दिष्टांशी विसंगत आहे, असे प्रतिपादन नामवंत अर्थतज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा़ एच़ एम़ देसरडा यांनी केले़ प्रा़ देसरडा म्हणाले, आजमितीला मुख्य प्रश्न आहे़ कुणाचा विकास कशाचा विकास? जमीन, पाणी, वने, कुरणे, जैवविविधता याचा खातमा व मानवी हक्काचा बळी देऊन होत असलेला विकास हा धोकादायक असून त्यांची सद्दी केव्हाच संपली आहे़ २१ व्या शतकात हवामान बदलाचे वास्तव लक्षात न घेता कोणत्याही प्रकल्पाचा विचार आत्मघातकी असल्याची बाब आता कुणी अमान्य करू शकत नाही़ सरकारने कितीही सदिच्छापर गोष्टी जाहीर केल्या तरी सामाजिक - आर्थिक व्यवस्था आणि राजकीय अर्थशास्त्राची सरंजामी, भांडवली, तथाकथित समाजवादी, बांडगुळी संरचना ढाचा व घाट बदलत नाही तोवर सबका विकास ही बाब पोकळ आणि फसवी आहे़ या सरकारवर अंबानी, अदानी यांचे वर्चस्व असल्याचे सांगितले जाते़ ते नसल्याचे दाखवून देण्यासाठी सरकारला सर्वप्रथम तेलकिंमतीचा निर्णय करावा लागेल़ रोजगारवृद्धीसाठी मनरेगा जास्त प्रभावीपणे राबवावी लागेल़ पारदर्शी कारभाराची सुरवात निवडणूक खर्चाचा सर्व तपशील जाहीर करून करावा लागेल़ महागाई कमी करणे, इंधनआयातीवरील अवलंबित्व कमी करणे, धान्यनिर्यात बंद करणे या गोष्टी सरकारने कराव्यात. आमचा विकासाला आंधळा विरोध नाही तर आंधळ्या विकासाला विरोध आहे, असे प्रा़ देसरडा यांनी सांगितले़