शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 07:19 IST

घरांची पडझड, पशुधनाची मोठी हानी झाली आहे. मुढवी, धर्मगाव, बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचनूर, रहाटेवाडी, बोराळे, ताडोर येथे शेतजमिनी तळ्यासारख्या दिसत आहेत. मोठ्या आशेने मेहनत करीत १३ एकरवर कांद्याची लागवड केली पण...

मल्लिकार्जुन देशमुखेमंगळवेढा (सोलापूर) : डोणज येथील शेतकरी श्रीमंत केदार यांचे डोळे पाणावले होते. थरथरत्या आवाजात ते म्हणाले, ‘मी आजपर्यंत एवढे पावसाळे पाहिले; पण इतका भयानक पाऊस पाहिला नाही. शिवारावर डोलणारी पिके आज कुजत आहेत. बँकेचे १५ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी १३ एकर कांद्याची लागवड केली होती; पण  मेहनतीची सगळी स्वप्ने वाहून नेली. आता कर्जाचा फास कसा सोडवायचा आणि पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?

श्रीमंत केदार यांचे हे शब्द जणू हजारो शेतकऱ्यांच्या वेदना उलगडतात. तालुक्यात सूर्यफूल, कांदा, तूर, उडीद, ऊस, केळी यासह भाजीपाला जमीनदोस्त झाला आहे. घरांची पडझड, पशुधनाची मोठी हानी झाली आहे. मुढवी, धर्मगाव, बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचनूर, रहाटेवाडी, बोराळे, ताडोर येथे शेतजमिनी तळ्यासारख्या दिसत आहेत.

बायकोचं सोनं ठेवून शेती केली; पुरानं पिकांची माती झाली

बायकोच्या गळ्यातील डाग बँकेत ठेवून कर्ज काढून एकर शेतामध्ये लावलेल्या उसासह मका, कांदा  पूर्णपणे वाहून गेले आहे. राहती वस्तीही पाण्यात गेली आहे. माझा संसार आज उघड्यावर पडला, अशी व्यथा अष्टे बंधारा परिसरातील कोळेगाव हद्दीतील सीना नदीकाठावरील शेतकरी नितीन मच्छिंद्र देशमुख यांनी मांडली. शासनाने मदत करावी, असेही ते म्हणाले. मका, कांदा गेला वाहून पत्नी व दोन मुलांसह सिना नदीच्या काठावरती राहणारे देशमुख यांनी एक एकर ऊस, एकर मका व अर्धा एकर कांदा लावला होता. परंतु हातातोंडाला आलेले पीक वाहून गेले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Crops Submerged, Dreams Washed Away: Farmers Face Debt, Uncertain Future

Web Summary : Heavy rains in Mangalwedha destroyed crops like onion, corn, and sugarcane, leaving farmers burdened with debt and facing financial ruin. Farmers are losing their livelihoods, homes, and livestock, desperately seeking government assistance to survive this devastation.
टॅग्स :floodपूरmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र