शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन आयोग मोडीत काढल्यास देशाला किंमत मोजवी लागेल- मुख्यमंत्री चव्हाण

By admin | Updated: August 19, 2014 19:13 IST

नियोजन आयोग रद्द केल्यास देशाला याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे

ऑनलाइन टीममुंबई, दि. १९ - नियोजन आयोग रद्द केल्यास देशाला याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे. वित्तिय आयोग मुक्त अर्थव्यवस्थेच्या हाती सोपवून आपण मोठी चुक करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी नियोजन आयोग रद्द करून त्याऐवजी नवीन संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मोदींनी ६० वर्ष जुनी व्यवस्था मोडीत काढून नवीन व्यवस्था स्थापन करण्याची घोषणा केली होती. तसेच नियोजन आयोग रद्द करत त्याऐवजी नवीन संस्था स्थापण्यासाठी जनतेकडून सुचनाही मागवल्या आहेत. नियोजन आयोग रद्द करून नवीनसंस्था अधिक प्रभावशाली, न्यायनिष्ठूर व पारदर्शक करण्याची मोदींनी घोषणा केली आहे. देशातील आर्थिक विकासाचा वेळोवेळी आढावा घेत त्यात बदल सुचवण्याची मुख्य जबाबदारी नियोजन आयोगाची आहे. तसेच आर्थिक अडथळे आणणा-या गोष्टींची कारणे शोधणे तसेच पंचवार्षिक योजनांचे नियोजन करणे इत्यादी महत्वाची कामे नियोजन आयोगावर आत्तापर्यंत सोपवण्यात आली आहेत.