शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस तळागाळापर्यंत पोहचविणार : जगताप

By admin | Updated: June 10, 2016 01:24 IST

आगामी काळात काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहचविणार असल्याचे मत जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय जगताप यांनी व्यक्त केले.

केडगाव : आगामी काळात काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहचविणार असल्याचे मत जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय जगताप यांनी व्यक्त केले. पारगाव (ता. दौंड) येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. पक्षाने माझ्यावर लहान वयात मोठी जबाबदारी दिली आहे. काँग्रेस ताकदीचा पुरंदर पॅटर्न जिल्हाभर राबवणार आहे. प्रत्यक्षात गेल्या २ वर्षांत ७४ पेक्षा अधिक देशांचे दौरे करून परिस्थिती नसताना १ लाख ३५0 कोटी रुपयांची आर्थिक मदतीची खिरापत इतर देशांना वाटल्याचा आरोप जगताप यांनी केला. काँग्रेस तालुकाध्यक्ष पोपटराव ताकवणे म्हणाले, की प्रत्येक कार्यकर्त्याने पेटून उठले पाहिजे. याप्रसंगी दत्तात्रय कुंभार, संभाजी ताकवणे, शोभा वाघचौरे, मालन दोरगे, संपत फडके, तुकाराम ताकवणे, संतोष ताकवणे, दत्तात्रय ताकवणे, सोमनाथ ताकवणे, रवी ताकवणे, विश्वास ताकवणे, सुरेश ताकवणे, स्वामी शेळके, किसन जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.