शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बँकेच्या हक्कांवर गंडांतर

By admin | Updated: June 25, 2014 01:06 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी यापुढे आवश्यक तरलता निधी (एसएलआर) आणि रोख संचित निधी (सीआरआर) हा राज्य सहकारी बँकेत न ठेवता सरकारी रोख्यांमध्ये गुंतवावा,

मुंबई : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी यापुढे आवश्यक तरलता निधी (एसएलआर) आणि रोख संचित निधी (सीआरआर) हा राज्य सहकारी बँकेत न ठेवता सरकारी रोख्यांमध्ये गुंतवावा, असे आदेश रिझव्र्ह बँकेने एका परिपत्रकाद्वारे दिल्याने खळबळ उडाली आहे. हा आदेश रद्द करावा किंवा त्याला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी राज्य शासनातर्फे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली जाईल, असे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी सांगितले. सहकारमंत्री म्हणाले, आवश्यक तरलता निधीपोटी खेळत्या भांडवलाच्या 22.5क् टक्के निधी, तर रोख सिंचित निधीपोटी 2.5क् टक्के निधी जिल्हा बँका राज्य 
सहकारी बँकेकडे जमा करतात. हा निधी राज्य बँक पीककर्जासाठी वापरते. ही रक्कम सुमारे 9 हजार कोटी रुपये आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून शेतक:यांना होणा:या पीककर्जावर या बँकांना वाढीव 2 टक्के शासकीय अनुदान देण्याचा विचार आहे. (विशेष प्रतिनिधी)
 
च्रिझव्र्ह बँकेने या आदेशाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2क्15 पासून करण्याचे निर्देश दिले आहेत. पाटील यांनी सांगितले की, सहकारी बँकांच्या अर्थव्यवस्थेवर या आदेशाचा विपरीत परिणाम होणार आहे.