शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 06:07 IST

आ. सत्यजित तांबे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून बागलाणमध्ये तब्बल ३५ बोगस डॉक्टर महाराष्ट्र रुरल हेल्थ असोसिएशन संस्थेचे प्रमाणपत्र मिळवून वैद्यकीय प्रॅक्टिस करत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात बोगस डॉक्टर आणि पॅथॉलॉजी लॅबविरोधातील कठोर कायदा तयार करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली जाईल. पोलिस, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, कायदा या विभागांसह इंडियन मेडिकल कौन्सिलचा समितीमध्ये समावेश असेल, अशी घोषणा नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सोमवारी विधान परिषदेत केली.

आ. सत्यजित तांबे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून बागलाणमध्ये तब्बल ३५ बोगस डॉक्टर महाराष्ट्र रुरल हेल्थ असोसिएशन संस्थेचे प्रमाणपत्र मिळवून वैद्यकीय प्रॅक्टिस करत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. 

डॉक्टर नोंदणीकृत आहे की नाही? राज्यमंत्री मिसाळ यांनी उत्तर देताना, बोगस डॉक्टर ओळखण्यासाठी क्यू आर कोड आधारित यंत्रणा विकसित केली असून त्याद्वारे डॉक्टर नोंदणीकृत आहे की नाही याची माहिती मिळते. मात्र, तांत्रिक उपाय पुरेसा नसून यासाठी कायद्यात सुधारणा करणे अनिवार्य आहे. या कायद्याच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ठोस निर्णय घेतले जातील, तर बोगस डॉक्टर आणि पॅथॉलॉजीविरोधात उपाययोजना व सूचना ऐकण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल, असे सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टर