शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच एटीएममधून वटवता येतील धनादेश

By admin | Updated: June 20, 2014 23:37 IST

धनादेश वटविण्यासाठी आता आठ-दहा दिवस वाट पाहण्याची गरज राहणार नाही.

वाशिम : धनादेश  वटविण्यासाठी आता आठ-दहा दिवस वाट पाहण्याची गरज राहणार नाही. लवकरच हे काम ऑटोमेटेड टेलर मशीन (एटीएम)च्या साहाय्याने पार पडणार असल्यामुळे, धनादेशाद्वारे होणारे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होणार आहेत. एटीएममध्ये धनादेश टाकल्यावर काही वेळातच तो ‘क्लिअर’ होऊन रोख रक्कम अदा करणारी प्रणाली देशात विकसित करण्यात आली असून, लवकरच ती सुरू करण्यात येणार आहे.
अर्थ मंत्रलयाने एटीएमद्वारा धनादेश ‘क्लिअर’ करण्याच्या प्रणालीला अंतिम रुप दिले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक इत्यादी नामांकित बँकासह इतर बँकांमध्येही  येत्या दोन वर्षात एटीएमद्वारा धनादेश ‘क्लिअर’ होणारी यंत्रणा सुरू होण्याची शक्यता आहे. हळूहळू ग्रामीण भागातही धनादेश ‘क्लिअर’ करणारे एटीएम सुरू होऊन, ग्रामीण व दुर्गम भागातही धनादेशाद्वारे होणा:या आर्थिक व्यवहारात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
एटीएमद्वारा धनादेश ‘क्लिअर’ करणा:या प्रणालीचे प्रचलन विकसित देशात मागील दोन वर्षापासून सुरू झाले आहे. यामध्ये एटीएममध्ये धनादेश टाकल्यानंतर तो  वाचणो, ग्राहकाच्या हस्ताक्षराची छाननी करणो, दुस:या व्यक्तीच्या खात्यातून धनादेश जमा करणा:या ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा करणो आणि जमा रकमेतून मागणीप्रमाणो रोख रक्कम अदा करणो, ही सर्व प्रक्रिया एटीएम काही वेळातच पूर्ण करणार आहे. सध्या बँकेत धनादेश जमा केल्यानंतर, बाहेरगावचे धनादेश असल्यास ते ‘क्लिअर’ होण्यास काही दिवसांचा अवधी लागतो. धनादेश ‘क्लिअर’ होण्याची ग्राहकाला वाट पाहावी लागते आणि धनादेश वाट  होण्यासाठी लागणारा खर्चही खातेदाराकडून वसूल केला जातो. स्थानिक बँकाच्या धनादेशाचेही ‘क्लिअरन्स’ बरेचदा एका दिवसात होत नाही. यामुळे वेळ व पैसा वाया जातो. देशातील सुमारे 4क् ते 5क् टक्के आर्थिक व्यवहार धनादेशाद्वारे होतात. (प्रतिनिधी)
 
 धनादेशाद्वारा होणा:या व्यवहारास वेळ लागत असल्यामुळे बरेच नागरिक धनादेशाद्वारे आर्थिक व्यवहार करणो टाळतात; परंतु एटीएमद्वारे धनादेश स्वीकृत व रोख रकमेची अदायगी सुरू झाल्यावर धनादेशाद्वारे होणा:या व्यवहारात मोठय़ा प्रमाणात वाढ होऊ शकते.