शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहार, अजित पवारांविरोधात आरोपपत्र दाखल

By admin | Updated: September 15, 2015 11:04 IST

सिंचन घोटाळ्यापाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहाराप्रकरणी अजित पवार व अन्य नेत्यांच्या अ़डचणीत भर पडली आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. १५ - सिंचन घोटाळ्यापाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहाराप्रकरणी अजित पवार व अन्य नेत्यांच्या अ़डचणीत भर पडली आहे. या गैरव्यवहाराप्रकरणी बँकेच्या संचालक मंडळावर राहिलेल्या ७६ नेत्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकार बँकेत २००७ ते २०१० या कालावधीत झालेल्या आर्थिक व्यवहारात १०८६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणात आता आरोपपत्र दाखल करण्यात आले असून आरोपींमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश आहे. चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप, धोरण नसताना परदेश वारी, मालमत्तांची विक्री करताना बँकेचे नुकसान करणे असे आरोप बँकेच्या माजी संचालकांवर लावण्यात आले आहे. माजी संचालक मंडळांमध्ये अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ, भाजपा नेते पांडुरंग फुंडकर, काँग्रेस खासदार रजनी पाटील या  नेत्यांचा आरोपींमध्ये समावेश करण्यात आला आहे.  आरोपपत्र दाखल झाल्याने या नेत्यांभोवती कायद्याचा फास आवळला आहे.