शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बाय पोस्ट तलाक नामंजूर

By admin | Updated: May 14, 2015 01:32 IST

तब्बल २६ वर्षे संसार केल्यानंतर पत्नी आपल्याला वैवाहिक सुख देण्यास अक्षम असल्याचा साक्षात्कार एका पतीला झाला. या साक्षात्कारापोटी त्याने

पुणे : तब्बल २६ वर्षे संसार केल्यानंतर पत्नी आपल्याला वैवाहिक सुख देण्यास अक्षम असल्याचा साक्षात्कार एका पतीला झाला. या साक्षात्कारापोटी त्याने अचानकच एक दिवशी तिला पोस्टाने तलाकनामा पाठविला. मात्र अशा प्रकारचा तलाक प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गी. अ. पांडे यांनी नामंजूर केला.अब्बास (५०) आणि मुमताज (४३) यांचा फेब्रुवारी १९८८मध्ये निकाह झाला. या दोघांना मुले असून एका मुलाचे लग्नही झाले आहे. मात्र अब्बासचा स्वभाव संशयी असून तो सतत मुमताजला शिवीगाळ करून अपमानित करीत असे. शिवाय मुमताज आपल्याला वैवाहिक सुख देऊ शकत नाही असा आरोप करून तिचा छळ करीत असे. त्याने विनाकारण मुमताजविरूद्ध पोलीस तक्रारीही केल्या. त्याने आता पोस्टाने तलाकनामा पाठविला व संबंध संपुष्टात आल्याने आपण दुसरे लग्न करण्यास मोकळे झाल्याचे कळविले. त्यामुळे मुमताजने अ‍ॅड. अफरोज शेख यांच्यामार्फत कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण, पोटगी मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा तलाक नामंजूर केला.विशिष्ट पद्धतीनुसार, बैठक घेऊन, इद्दतचा कालखंड आणि तीन वेळा तलाकचा उच्चार याप्रमाणे हा तलाक झालेलाच नसल्याने पती-पत्नीमध्ये घटस्फोट झाला असे म्हणता येणार नाही, असे नमूद करत न्यायालयाने पत्नीला दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला. तसेच पत्नीला राहत्या घरात राहण्यास परवानगी द्यावी किंवा तिची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करून भाड्यापोटी ५ हजार रुपये द्यावेत, असे आदेश दिले.