शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 15:59 IST

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. राज्यातील ६७ नगर परिषदांच्या अध्यक्षपद ओबीसींसाठी जाहीर झाले आहे 67 नगरपरिषदपैकी 34 ओबीसी महिलासाठी आरक्षित करण्यात आले.

एकूण ७४ जागा राखीव आहेत, यामधील सर्वसाधारण महिलांसाठी ३८ जागा अनुसूचित जातीसाठी तर ७ जागा अनुसूचित जमातीसाठी तसेच  २० जागा मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 

सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ

या नगरपरिषदांसाठी ओबीसीसाठी आरक्षित 

तिरोडा, वाशिम,धामणगाव,भोकरदन,भद्रावती,परांडा,भगूर,मालवण,नंदुरबार, खापा, वरोरा,हिंगोली,मोर्शी,शहादा, उमरेड,नवापूर, त्र्यंबक,कोपरगाव, हिवरखेड, बाळापूर, शिरूर,कुळगाव, बदलापूर ), मंगळूरपीर, कन्हान पिंपरी,पाथर्डी, देगलूर,नेर नबाबपूर, धाराशिव,इगतपुरी,रामटेक, माजलगाव,नाशिराबाग,पालघर,मूल,वरणगाव,बल्हारपूर,मलकापूर (बुलढाणा),इस्लामपूर,जुन्नर, कुरडुवाडी,मोहपा,तुमसर,औस,महाड,मुरुड जंजिरा,अकोट, चोपडा, सटणा,काटोल, गोंदिया सांगोला,दौंड,राहता,श्रीवर्धन,रोहा, ब्रम्हपुरी,देसाईगंज,येवला, कुलगाव, कर्जत,दौंडाईचा वरवडे,कंधार,शिरपूर वरवडे.

३३ नगरपरिषदापैकी १७ नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर

देऊळगावराजा - महिला प्रवर्ग आरक्षित मोहोळ - महिला प्रवर्ग आरक्षित तेल्हारा - महिला प्रवर्ग आरक्षित ओझर - महिला प्रवर्ग आरक्षित वानाडोंगरी - महिला प्रवर्ग आरक्षित भुसावळ - महिला प्रवर्ग आरक्षित घुग्गूस - महिला प्रवर्ग आरक्षित चिमूर - महिला प्रवर्ग आरक्षित शिर्डी - महिला प्रवर्ग आरक्षित सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित मैनदर्गी - महिला प्रवर्ग आरक्षित दिगडोहदेवी - महिला प्रवर्ग आरक्षित दिग्रस- महिला प्रवर्ग आरक्षित अकलूज - महिला प्रवर्ग आरक्षित बीड - महिला प्रवर्ग आरक्षित शिरोळ - महिला प्रवर्ग आरक्षित

 ६७ नगरपरिषदपैकी ३४ ओबीसी महिलासाठी आरक्षित 

भगूर - ओबीसी महिला इगतपुरी - ओबीसी महिला विटा - ओबीसी महिला बल्हारपूर - ओबीसी महिला धाराशिव - ओबीसी महिला भोकरदन - ओबीसी महिला जुन्नर - ओबीसी महिला उमरेड - ओबीसी महिला दौडं - ओबीसी महिला कुळगाव बदलापूर - ओबीसी महिला हिंगोली - ओबीसी महिला फुलगाव - ओबीसी महिला मुरुड जंजीरा - ओबीसी महिला शिरूर - ओबीसी महिला काटोल - ओबीसी महिला माजलगाव - ओबीसी महिला मूल - ओबीसी महिला मालवण - ओबीसी महिला देसाईगंज - ओबीसी महिला हिवरखेड - ओबीसी महिला अकोट - ओबीसी महिला मोर्शी - ओबीसी महिला नेर- नवाबपूर - ओबीसी महिला औसा - ओबीसी महिला कर्जत - ओबीसी महिला देगलूर - ओबीसी महिला चोपडा - ओबीसी महिला सटाणा- ओबीसी महिला दोंडाईचा वरवडे - ओबीसी महिला बाळापूर - ओबीसी महिला रोहा - ओबीसी महिला कुरडुवादी - ओबीसी महिला धामणगावरेल्वे - ओबीसी महिला वरोरा - ओबीसी महिला

खुला महिला प्रवर्ग नागपरिषदेची सोडत जाहीर

परळी वैजनाथ मुखेड आंबरनाथ अचलपूर मुदखेड पवनी कन्नड मलकापूर(कोल्हापूर)मोवाड पंढरपूर खामगाव गंगाखेड धरणगाव बार्शीअंबडगेवराईम्हसवड गडचिरोली भंडाराउरणबुलढाणा पैठण कारंजा नांदुरासावनेर मंगळवेढा कळमनुरी आर्वी किनवट कागलसंगमनेर मुरगूड साकोलीकुरुंदवाड पूर्णा कळंबचांदुररेल्वे चांदुरबाजारभूम रत्नागिरीरहिमतपूरखेडकरमाळावसमतहिंगणघाटरावेरजामनेरपलूसयावलसावंतवाडीजव्हारतासगावराजापूरसिंदिरेल्वेजामखेडचाकणशेवगावलोणारहदगांवपन्हाळाधर्माबादउमरखेडमानवतपाचोरापेणफैजपूरउदगीरअलिबाग

३८ महिला खुला 

मोहाडी बार्शीटाकळी वाशी महाळुंग श्रीपूर नांदगाव खंडेश्वर गुहाघर राळेगाव लाखांदूर वैराग सोयगाव महादुला अनगर कडेगाव पेठ पाटण औढा नागनाथ लाखनी रेणापूर नातेपुते म्हसळा सडक अर्जुनी दिंडोरी जळकोट मेढा लोणंद वाडा देवरुख लांजा सिंदखेडा मंडणगड तिवसा वडगाव मावळ पारशिवनी शहापूर देहू कुही मुक्ताईनगर बाभुळगाव  

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Local Body Elections: Reservation Announced for Municipalities, Nagar Panchayats

Web Summary : Maharashtra's election commission announced reservation for 247 municipalities and 147 Nagar Panchayats. 67 Nagar Parishad president posts are reserved for OBC, with 34 for OBC women. Elections are soon to be declared.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024