शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

सावधान... झटपट ओळख घातकच!

By admin | Updated: June 29, 2014 00:54 IST

रस्त्यावर उभी असलेल्या तरुणीला त्याने लिफ्ट दिली. त्यांच्यात ओळख झाली. नंतर मैत्री झाली. एकमेकांचे मोबाईल नंबर घेत त्यांनी संपर्क वाढवला. तिने त्याला फोन करून फिरण्यासाठी बोलवून घेतले.

मित्राचे कृत्य : आधी दारू पाजली, जेवू घातले, नंतर केला बलात्कार नागपूर : रस्त्यावर उभी असलेल्या तरुणीला त्याने लिफ्ट दिली. त्यांच्यात ओळख झाली. नंतर मैत्री झाली. एकमेकांचे मोबाईल नंबर घेत त्यांनी संपर्क वाढवला. तिने त्याला फोन करून फिरण्यासाठी बोलवून घेतले. फिरणे झाल्यानंतर, जेवायला जाऊ म्हणत त्याने तिला वर्धा मार्गावर नेले. ढाब्यावर जेवण करताना दोघेही मस्त दारू प्यायले. नंतर नशेत असलेल्या मैत्रिणीला त्याने मिहान प्रकल्पातील निर्जन ठिकाणी नेले आणि त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. ती तरुणी पोलीस ठाण्यात पोहचली. मित्राने आपल्यावर बलात्कार केला, अशी तिने तक्रार नोंदवली. एखाद्या सिनेमातील वाटावी अशी ही घटना सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ जून ते २४ जून या कालावधीत घडली.तक्रारकर्ती तरुणी २१ वर्षांची असून, उच्चशिक्षित आहे. गेल्या आठवड्यात राकेश लखाटे (वय ३०, रा. शताब्दीनगर) याच्याकडून लिफ्ट घेतल्यानंतर पहिल्याच भेटीत या दोघांनी एकमेकांना ‘लाईक’ केले. मोबाईल नंबर दिले. नंतर त्यांच्यातील संपर्क वाढला. २३ जूनला मध्यरात्री त्यांच्यात संभाषण झाले. दुसऱ्या दिवशी हे दोघे फिरायला निघाले. रात्री त्याने तिला वर्धा रोडवर जेवण करण्यासाठी नेले. तेथे जेवणासोबतच हे दोघे दारूही प्यायले. मध्यरात्री ते मिहानमधील निर्जन ठिकाणी गेले. तरुणीच्या तक्रारीनुसार, ती दारूच्या नशेत असल्याची संधी साधून राकेशने तिच्यावर बलात्कार केला. तीन दिवस शांत राहिल्यानंतर तिने सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पीएसआय निशा बनसोड यांनी कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी राकेशचा पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)अनुत्तरित प्रश्नया प्रकरणातील तक्रारकर्ती चांगली शिक्षित असताना ती रात्रीच्या वेळी त्या तरुणासोबत गेलीच कशी, गेली तर गेली दारू कशाला प्यायली, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. राकेशच्या अटकेनंतरच या प्रकरणातील दुसरी बाजू पुढे येईल, असे पोलीस सांगतात.